आता 2 आठवडे ठेवता येणार Whatsapp Status; कंपनी लाँच करणार खास फीचर्स
टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे Whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. यासोबतच आता व्हाट्सअप मध्ये आणखीन फीचर्स लॉन्च करण्यात येणार आहे. त्यानुसार आता काही … Read more