Whatsapp सुरु करण्यासाठी नंबरची गरज नाही; Mail ID च्या माध्यमातून करा लॉगिन
टाइम्स मराठी । इन्स्टंट मेसेंजर ॲप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Whatsapp वर बरेच अपडेट आणि फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे Whatsapp वापरणे आता मजेशीर झाले असून, ऑफिशियल,पर्सनल कामे देखील व्हाट्सअप च्या माध्यमातून केली जातात. Whatsapp मध्ये उपलब्ध करण्यात आलेले फीचर्स वापरताना अप्रतिम अनुभव मिळतो. Whatsapp मध्ये व्हिडिओ कॉलिंग, ऑडिओ कॉलिंग, चॅनेल फीचर, HD फोटो क्वालिटी यासारखे … Read more