Yamaha RayZR 125 Fi Hybrid Disc : 10000 रुपयांत घरी घेऊन या Yamaha ची स्कुटर; पहा काय आहे दिवाळी ऑफर

Yamaha RayZR 125 Fi Hybrid Disc (1)

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेत हाय स्पीड स्कूटर मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे Yamaha कंपनीची RayZR 125 Fi Hybrid Disc स्कुटर. यंदा दिवाळीनिमित्त तुम्ही हाय स्पीड स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे डील तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. दिवाळी निमित्त यामाहा कंपनीने या हायब्रीड स्कूटर वर फायनान्स प्लान उपलब्ध केला आहे. त्यानुसार तुम्ही ही … Read more