YouTube ची मोठी कारवाई!! भारतातील 22 लाख व्हिडिओ डिलीट; नेमकं कारण काय??

yotube

टाइम्स मराठी । जगातील सर्वात प्रसिद्ध विडिओ प्लॅटफॉर्म असलेल्या YouTube ने आपल्या यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. YouTube ने भारतातील 22 लाखांहून अधिक व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहेत आणि लाखो चॅनेलवर सुद्धा बंदी घातली आहे. खरं तर YouTube ने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ पर्यंत कम्युनिटी गाइडलाइंस अंमलबजावणी अहवाल सादर केला आहे. या अहवालात असे … Read more

सोशल मीडियावर मोदींचा जलवा कायम!! Youtube वर 2 कोटी सब्सक्राइबर्स

PM Modi Youtube subscribers

टाइम्स मराठी । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रसिद्धी बद्दल आम्ही काय सांगणार… संपूर्ण देशात मोदींचे भरपूर चाहते आहेत. मोदींना ओळखत नाही असा एकही माणूस देशात नसेल. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्याच मुखात मोदींचे नाव तुम्ही ऐकलं असेल. सोशल मीडियावर सुद्धा मोदींचे बरेच फॉलोअर्स आहेत. यापूर्वी ट्विटर वर मोदींनी सर्वाधिक फॉलोवर्स कमावले होते … Read more

Youtube वापरणं होणार आणखी मजेशीर; कंपनी लाँच करतेय हे 5 फीचर्स

Youtube

टाइम्स मराठी ।आज-काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरेच जण ऑनलाइन असतात. यासोबतच बरेच जण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर करून पैसे देखील कमवत आहेत. एवढेच नाही तर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे फीचर्स देखील कंपनीकडून उपलब्ध करण्यात येत आहे. त्यानुसार आता google च्या व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेल्या Youtube वर देखील कंपनीकडून नवीन नवीन फीचर्स रोल आउट … Read more

YouTube हटवले 19 लाख Video; हे आहे मोठं कारण

Youtube

टाइम्स मराठी । आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी Youtubeवर मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन व्हिडिओज बघायला मिळतात. युट्युब वर हे व्हिडिओज पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. परंतु बऱ्याच Youtube चैनल वर समाजात द्वेष पसरवणाऱ्या बातम्या आणि माहिती पसरवली जाते. त्याचबरोबर खोट्या बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल देखील केली जाते. त्याचबरोबर भारतामध्ये कम्युनिटी गाईडलाईनचे उल्लंघन केल्यामुळे 19 लाख व्हिडीओ डिलीट केले … Read more

खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना सरकारचा दणका; 8 Youtube चॅनेल्स केली बंद

8 you tube channel banned

टाइम्स मराठी । आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी Youtube वर मोठ्या प्रमाणात इन्फॉर्मेशन व्हिडिओज बघायला मिळतात. युट्युबवर हे व्हिडिओज पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. बरेच Youtube चॅनेलवर समाजात द्वेष पसरवणाऱ्या बातम्या आणि माहिती पसरवल्या जातात. त्याचबरोबर खोट्या बातम्या पसरवून जनतेची दिशाभूल देखील केली जाते. अशा यूट्यूब चैनलवर केंद्र सरकारने आता मोठी कारवाई केली आहे. लोकसभेच्या निवडणुका वेळेपूर्वी … Read more

सावधान!! Youtube वर ‘अशा’ प्रकारे Video पाहत असाल तर तुमचं अकाउंट होणार Block

Youtube ads blocker

टाइम्स मराठी । आजकाल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच युट्युब वर आपण मोठ्या प्रमाणात व्हिडिओ शेअर करत असतो. युट्युबवर व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. Youtube वरच्या व्हिडिओमध्ये कधी किचन रिलेटेड, रेसिपी, होम डेकोरेशन चे व्हिडीओ तर बऱ्याचदा कॉमेडी व्हिडिओ असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध असतात. हे व्हिडिओज आपण पाहत असताना बऱ्याच Ads व्हिडीओ मध्ये येतात. … Read more