Rashi Bhavishya : 11 डिसेंबरला निर्माण होत आहे चंद्र- मंगळ योग; या 3 राशींना होईल फायदा  

Rashi Bhavishya december

टाइम्स मराठी । सर्व ग्रहांमध्ये सर्वात वेगात चालणारा ग्रह म्हणून चंद्र ओळखला जातो. चंद्र हा ग्रह कोणत्याही राशीमध्ये (Rashi Bhavishya) अडीच दिवसांपेक्षा जास्त राहत नाही. चंद्र हा ग्रह लगेच राशी बदल करतो. कुंडली मध्ये असलेल्या चंद्राच्या स्थितीचा मानवी जीवनावर बराच प्रभाव पडताना दिसून येतो. ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला विशेष महत्त्व दिले आहे. आता येत्या 11 डिसेंबरला सकाळी … Read more

Rashi Bhavishya : या राशींच्या व्यक्तींना 2024 पूर्वी मिळेल धनसंपत्ती; निर्माण होत आहे महाधन योग

Rashi Bhavishya

Rashi Bhavishya । ज्योतिष शास्त्रानुसार राशींचे बारा प्रकार पडतात. या प्रत्येक राशीवर ग्रह परिवर्तनाचा, राजयोगाचा परिणाम दिसून येतो. हा प्रभाव कधी शुभ तर कधी अशुभ असतो. त्याचप्रकारे आता ग्रहांचा राजा बुधदेवाने 27 नोव्हेंबरला धनु राशीत गोचर केले आहे. यामुळे काही राशींना 2024 वर्ष सुरू होण्यापूर्वीच धनसंपत्तीचा लाभ होणार आहे. बुध ग्रह हा धनु राशि मध्ये 28 … Read more

Rashi Bhavishya In December : या 3 राशींसाठी डिसेंबर महिना ठरेल खास; मेहनत न करता मिळतील पैसे

Rashi Bhavishya In December

Rashi Bhavishya In December । 2023 या वर्षातील मधील शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर. डिसेंबर महिना सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस उरलेले आहेत. अशातच  या महिन्यामध्ये काही राशींच्या जीवनामध्ये मोठा बदल होणार आहे. कारण डिसेंबर महिन्यात गुरु आणि चंद्र दोघांची युती होत असल्यामुळे गजकेसरी राजयोग निर्माण होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार राशींचे बारा प्रकार पडतात. या बारा राशींवर  … Read more

Rashi Bhavishya : आज ‘या’ राशींचे नशीब पालटणार; होणार मोठा धनलाभ

Rashi Bhavishya today

Rashi Bhavishya । ज्योतिष शास्त्रानुसार राशींचे बारा प्रकार पडतात. या बारा राशींवर  ग्रह परिवर्तन, ग्रोचर, यासारख्या बऱ्याच  गोष्टींचा प्रभाव दिसून येतो. हा प्रभाव कधी शुभ तर  कधी अशुभ असतो. दररोज 12 राशींची भविष्यवाणी ही वेगवेगळी असते. त्यानुसार आज म्हणजेच शुक्रवार काही राशींसाठी  सुखद ठरणार आहे. आज काही राशींच्या व्यक्तींना (Rashi Bhavishya) धनसंपत्ती मिळेल. या काही … Read more

Astrology : सावधान! चंद्र आणि राहूची होणार युती; या राशींच्या व्यक्तींसाठी पुढील 48 तास आहेत कठीण

Astrology

Astrology । वैदिक शास्त्रानुसार, चंद्र कोणत्याही राशीमध्ये अडीच दिवसांपेक्षा जास्त राहत नाही. चंद्र लगेच राशी बदल करतो. अशातच आता 22 नोव्हेंबरला चंद्रग्रहणे मीन राशि मध्ये गोचर करणे सुरु केले आहे. मीन राशि मध्ये अगोदर पासूनच राहू ग्रह उपस्थित आहे. चंद्र मीन राशि मध्ये 24 नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजून एक मिनिटांनी विराजमान होईल. राहूदेखील मीन राशि … Read more

Rashi Bhavishya : 17 नोव्हेंबरला मंगळ आणि सूर्य देवांची युती; या राशीला होईल आर्थिक लाभ

Rashi Bhavishya

टाइम्स मराठी । ग्रहांची युती आणि राशी परिवर्तन (Rashi Bhavishya) याचा संपूर्ण परिणाम हा मानवी जीवनावर आणि राशींवर होत असतो. हा परिणाम काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ पडत असतो. परंतु यंदा दिवाळी निमित्त बरेच शुभ योग जुळून आल्याने बऱ्याच राशींना धनलाभ होणार आहे. आता 17 नोव्हेंबरला सूर्य आणि मंगळ या दोन्ही ग्रहांची युती … Read more

Rashi Bhavishya | राहू आणि केतूच्या संक्रमणामुळे या 3 राशींना होणार मोठा फायदा

Rashi Bhavishya

टाइम्स मराठी । ज्योतिष शास्त्रानुसार राशींचे (Rashi Bhavishya) बारा प्रकार पडतात. या 12 राशींचे ग्रह हे त्यांची जागा बदलत असतात. या राशी परिवर्तनाचा चांगला वाईट प्रभाव हा काही राशींवर दिसत असतो. आज राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांचे संक्रमण होणार आहे. राहू हा प्रभावशाली ग्रह असल्याचे मानले जाते. या ग्रहामुळे  बऱ्याचदा संकटांचा सामना करावा लागतो. … Read more

Rashi Bhavishya : दिवाळीपूर्वी सुरू होणार ‘या’ राशींचा गोल्डन टाईम; जाणून घ्या काय सांगते राशिभविष्य

Rashi Bhavishya

टाइम्स मराठी । दिवाळी हा सण सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंदमय वातावरण घेऊन येत असतो. परंतु यंदा दिवाळीपूर्वीच काही राशींच्या व्यक्तींच्या (Rashi Bhavishya) जीवनामध्ये गोल्डन टाईम येणार आहे. कारण दिवाळीपूर्वी काही मोठे ग्रह हे राशी परिवर्तन करणार आहे. याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर होऊ शकतो आणि त्यांचे भाग्य उजळू शकते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी देवता शनिदेव हे कुंभ … Read more

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जुळून येतोय शश नावाचा राजयोग; ‘या’ लोकांना होणार फायदा

Dussehra rashi bhavishya

टाइम्स मराठी । आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर काही राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार यावर्षी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर 30 वर्षानंतर शश नावाचा शाही योग जुळून येत आहे. यामुळे यंदाचा दसरा काही राशींसाठी अत्यंत लाभदायी ठरणार असून काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य देखील उजळणार आहे.  दसरा म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता. आणि माता दुर्गेने … Read more

Rashi Bhavishya : महानवमीपासून पुढील 7 दिवस या राशींच्या व्यक्तींना येणार चांगले दिवस; बक्कळ धनलाभ होण्याची शक्यता

Rashi Bhavishya

टाइम्स मराठी । सर्व ठिकाणी नवरात्रीच्या निमित्ताने जल्लोषाचे आणि उत्साहाचे वातावरण दिसत आहे. या महिन्यामध्ये नवरात्रीच्या निमित्ताने बरेच योग जुळून आल्यामुळे नवरात्रोत्सव हा सर्वांसाठी सुखदायी आणि समाधानी ठरला. यासोबतच आता ऑक्टोबर महिन्यातला हा चौथा आठवडा खास ठरणार आहे. कारण या आठवड्यामध्ये महानवमी आणि दसरा साजरा करण्यात येणार असून 28 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात येईल. … Read more