Whatsapp ने लॉन्च केले नवं फीचर; सायबर क्राईम्स वाढण्याची शक्यता

Whatapp Feature

टाइम्स मराठी । इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Whatsapp मध्ये  मेटा कडून वेगवेगळे फीचर्स अपडेट केले जात आहे. या फीचर्स च्या माध्यमातून Whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर झाले आहे. त्याचबरोबर Whatsapp मध्ये आणखीन फीचर्स उपलब्ध करण्यात येणार आहे. Whatsapp च्या माध्यमातून चॅटिंग सोबतच, व्हिडिओ कॉलिंग ऑडिओ कॉलिंग प्रायव्हेट वर्क ऑफिशियल वर्क करता येतात. Whatsapp … Read more

अखेर Twitter ने लाँच केलं Audio- Video कॉलिंग फीचर्स

Twitter Video Call

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लोगिंग प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच Twitter वर एलन मस्क वेगवेगळे फीचर्स अपडेट करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून  ट्विटरवर  व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल फीचर येणार असल्याची चर्चा रंगली होती. आता हे व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल फीचर कंपनीने लाईव्ह करणे सुरू केले आहे. म्हणजेच आता हळूहळू यूजर्सला या फीचर चा लाभ घेता येईल. काही महिन्यांपूर्वी … Read more

Elon Musk ची Wikipedia ला 1 अब्ज डॉलर्सची ऑफर; पण ठेवली ही मोठी अट

Elon Musk Wikipedia

टाइम्स मराठी । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये असलेले उद्योगपती, आणि एक्स म्हणजेच ट्विटरचे मालक Elon Musk हे त्यांनी ट्विटर वर केलेल्या पोस्टमुळे सतत चर्चेत असतात. ट्विटरवर करण्यात आलेल्या सततच्या बदलांमुळे एलोन मस्क हे सातत्याने चर्चेत असतात. त्यातच आता मस्क यांच्याबाबत आणखी एक बातमी समोर येत आहे. Elon Musk यांनी Wikipedia ला तब्बल 1 अब्ज डॉलर्सची … Read more

Whatsapp Channels मधून तुमचा आवाजही पाठवता येणार; लवकरच मिळणार व्हॉइस मेसेजिंग फीचर

Whatsapp Channel

टाइम्स मराठी । मेटाचे स्वामित्व असलेले Whatsapp या सुप्रसिद्ध मेसेजिंग ॲप मध्ये कंपनीकडून वेगवेगळे बदल करण्यात येत आहे. मेटा कडून या Whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपडेट करण्यात येत असून हे फीचर्स युजर्स साठी अप्रतिम सुविधा उपलब्ध करत आहे. Whatsapp यापूर्वी फक्त इन्स्टंट मेसेजिंग ॲप होते परंतु आता व्हाट्सअप च्या माध्यमातून ऑफिशियल आणि प्रोफेशनल काम देखील … Read more

Vivo ने लाँच केले नवीन ईयर बर्ड्स; दणदणीत आवाज, 30 तासांपर्यंत चार्जिंग बॅकअप

Vivo TWS AIR 2

टाइम्स मराठी । आज- काल इयर बर्ड्सची मोठ्या प्रमाणात चलती दिसून येते. त्यानुसार बऱ्याच कंपन्या वेगवेगळ्या फीचर्ससहित नवनवीन इयर बर्ड्स लॉन्च करत आहे. त्यानुसार आता Vivo कंपनीने देखील नवीन इयर बर्ड्स लॉन्च केले आहे. कंपनीने हे नवीन इयर बर्ड्स २ कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध केले असून ऑफिशियल वेबसाईटवर हे इयर बर्ड्स लिस्ट करण्यात आले. Vivo … Read more

Instagram प्रमाणे Facebook वरही मिळणार हे फीचर्स

Instagram and Facebook

टाइम्स मराठी | आज-काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरेच जण ऑनलाइन  असतात. Whatsapp आणि Instagram मध्ये मेटा कडून बरेच फीचर्स आणि अपडेट उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यानुसार Facebook मध्ये देखील आता वेगवेगळे फीचर्स मेटा कडून उपलब्ध करण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या फीचर्सबद्दल आम्ही सांगतोय…. फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेल्या इंस्टाग्राम वर … Read more

USB-Type C पोर्टसह लॉन्च झाली Apple पेन्सिल; पहा किंमत आणि फीचर्स

Apple Pencil

टाइम्स मराठी । Apple कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारपेठेमध्ये Iphone 15 सिरीज लॉन्च केली होती. त्यानंतर कंपनीने स्वस्तात मस्त लॅपटॉपची विक्री केली होती. आता कंपनीने Apple ने भारतीय बाजारपेठेमध्ये आणखीन एक प्रॉडक्ट लॉन्च केले आहे. हे प्रॉडक्ट कंपनीने आयपॅड युजरसाठी उपलब्ध केले आहे. हे प्रॉडक्ट म्हणजे अफोर्डेबल पेन्सिल कंपनीने लॉन्च केली आहे. ही अफॉर्डेबल पेन्सिल … Read more

Elon Musk चे नवीन फर्मान!!Twitter (X) च्या वापरासाठी वर्षाकाठी द्यावे लागतील इतके पैसे

Elon Musk X

टाइम्स मराठी । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर मध्ये एलन मस्क (Elon Musk) यांनी बरेच बदल केले होते. त्यांनी ट्विटरचे नाव X असं ठेवले. आता त्यांनी X म्हणजेच ट्विटर युजर साठी महत्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार आता युजर्सला ट्विटर वापरण्यासाठी वर्षभरासाठी सबस्क्रीप्शन प्लॅन घ्यावा लागेल. एवढेच नाही तर जे युजर्स सबस्क्रीप्शन प्लॅन घेणार नाही त्यांना … Read more

Youtube वापरणं होणार आणखी मजेशीर; कंपनी लाँच करतेय हे 5 फीचर्स

Youtube

टाइम्स मराठी ।आज-काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरेच जण ऑनलाइन असतात. यासोबतच बरेच जण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर करून पैसे देखील कमवत आहेत. एवढेच नाही तर सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे फीचर्स देखील कंपनीकडून उपलब्ध करण्यात येत आहे. त्यानुसार आता google च्या व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेल्या Youtube वर देखील कंपनीकडून नवीन नवीन फीचर्स रोल आउट … Read more

तुम्हीही Google Drive वापरताय? लवकरच बदलणार हा नियम

Google Drive

टाइम्स मराठी । स्मार्टफोन मध्ये डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवण्यासाठी बऱ्याचदा Google Drive चा वापर केला जातो. Google Drive हे फाईल स्टोअर करून ठेवण्यासाठी गुगलने सुरू केलेली एक सर्व्हिस आहे. ही सर्विस क्लाऊड कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. याच्या माध्यमातून फाईल शेअरिंग देखील करता येतात. एवढेच नाही तर तुम्ही 5 GB पर्यंत डेटा किंवा फाईल सेव्ह करून … Read more