Twitter वर येणार नवं फीचर्स; 91 मिलियन पेक्षा जास्त लोकांना पैसे कमवण्याची संधी

Elon Musk

टाइम्स मराठी । मायक्रो ब्लॉगिंग म्हणून ओळख असलेला प्लॅटफॉर्म ट्विटरमध्ये सध्या बऱ्याच प्रकारे बदल करण्यात येत आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी ट्विटर मध्ये बऱ्याच प्रकारचे बदल केले.  काही दिवसांपूर्वी ट्विटरचा लोगो बदलण्यात आला होता. त्यानंतर ट्विटर्स नाव आणि ब्लू टिक पेड करण्यात आली. त्यानंतर व्हिडिओ ब्रॉडकास्ट करण्याचे फीचर देखील कंपनीने युजर साठी उपलब्ध केले … Read more

Whatsapp चॅट करणे होणार आणखीनच मजेशीर; फोटो, Video साठी मिळणार ‘हा’ पर्याय

Whatsapp Features

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. त्यात आता आता व्हाट्सअप मध्ये आणखीन एक फीचर्स लॉन्च करण्यात येणार आहे. … Read more

Google Bard मध्ये मिळणार मेमरी फीचर्स; तुम्हाला होणार ‘असा’ फायदा

Google Bard

टाइम्स मराठी । बऱ्याच एप्लीकेशन मध्ये आणि गुगलमध्ये देखील आर्टिफिशल इंटेलिजंटचा वापर होत आहे. अशातच गुगलचे जनरेटिव्ह AI चॅटबॉट आणि चॅट GPT सोबत स्पर्धा करणाऱ्या BARD मध्ये गुगल नवीन फीचर ऍड करणार आहे. जेणेकरून तुमची माहिती, महत्वाचे काही डिटेल्स या बार्ड मध्ये उपलब्ध असतील. गुगल बार्ड मध्ये उपलब्ध करत असलेल्या फीचर्सचे नाव मेमरी फीचर असे … Read more

….. तर तुमचंही Gmail सुरु होणार नाही; कंपनी बंद करणार आहे ‘हे’ फीचर्स

G Mail

टाइम्स मराठी । ऑफिशियल कामासाठी बऱ्याचदा Gmail चा वापर होत असतो. काही महत्वाच्या गोष्टी असतील तर आपण मेल करायला सांगतो. परंतु आता Gmail मध्ये उपलब्ध असलेले एक फीचर बंद करण्यात येणार आहे. बऱ्याच जणांचे इंटरनेट स्लो चालते. त्यांच्याकडे फास्ट इंटरनेट सुविधा नसते. अशावेळी Gmail अकाउंट स्लो इंटरनेटवर देखील स्पीड मध्ये काम करते. परंतु आता स्लो … Read more

आता मोबाईलवरच येणार भूकंपबाबत अलर्ट!! गुगल लाँच करणार नवं फीचर्स

earthquake

टाइम्स मराठी । आपण भूकंप बद्दल (Earthquake) बऱ्याच गोष्टी ऐकत असतो. बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूकंप झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कधीही न भरून निघणारे नुकसान होते. यासोबतच नैसर्गिक आपत्तीचे देखील प्रचंड नुकसान होते. अशा भूकंप बद्दल माहिती मिळावी, तसेच मानवी हानी होण्यापासून वाचण्यासाठी सरकारकडून बरेच प्रयत्न करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सर्व अँड्रॉइड मोबाईल मध्ये सरकारकडून … Read more

आता Whatsapp, Instagram चा आनंद मिळणार दुप्पट; मेटाने आणलं पहिले Generative AI Product

whatsapp instagram facebook

टाइम्स मराठी । मेटा आजकाल युजर साठी वेगवेगळे फीचर्स आणि अपडेट लॉन्च करत आहे. मेटा Whatsappमध्ये सध्या वेगवेगळे फीचर्स आणत आहे. यामुळे Whatsappवापरणे आणखीनच शानदार झाले आहे. त्याचबरोबर आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर प्रत्येक एप्लीकेशन मध्ये करण्यात येत आहे. एवढेच नाही तर गुगलमध्ये देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करण्यात येत आहे. अशातच आता मेटा कंपनी … Read more

24 ऑक्टोंबरपासून ‘या’ Mobile मधील Whatsapp पडणार बंद

whatsapp

टाइम्स मराठी । जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp करोडो युजर्स वापरतात. Whatsapp ने आणलेल्या नवनवीन फीचर्स मुळे आपण ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम करू शकतो. मेटा कंपनीकडून Whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपलोड करण्यात येत आहे. यामुळे Whatsapp वापरणे आता आणखीनच मजेशीर होत आहे. परंतु आता पुढच्या महिन्यापासून काही युजर्सला Whatsapp वापरण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. कारण … Read more

Whatsapp चे रंग- रूप बदलणार; कंपनी लवकरच लॉन्च करणार नवीन अपडेट

Whatsapp colour change

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आजकाल प्रत्येक जण सक्रिय असतात. त्यातच Whatsapp या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चॅटिंग नाही तर ऑफिशियल पर्सनल कामे देखील करता येतात. आज-काल व्हाट्सअप च्या माध्यमातून एचडी फोटोज शेअरिंग, व्हिडिओ ऑडिओ कनेक्टिव्हिटी, चॅटिंग, ग्रुप, व्हॉइस कॉलिंग व्हिडिओ कॉलिंग, व्हिडिओ मेसेज ऑडिओ मेसेज, यासारखे बरेच काम आपण करू शकतो. एवढेच नाही … Read more

तुमच्याही Mobile चे इंटरनेट Slow चालतंय? ‘या’ ट्रिक वापरून करा उपाय

internet

टाइम्स मराठी| अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे स्मार्टफोन हे देखील आता गरजेचे साधन बनले आहे. आजकाल स्मार्टफोनवरच बरेच कामे केली जातात. त्यामुळे मोबाईल शिवाय घराच्या बाहेर पडणे सहज शक्य होत नाही. यापूर्वी मोबाईल फक्त कॉलिंग आणि गेम यापुरता मर्यादित होता, परंतु आता ऑफिशियल कामे देखील स्मार्टफोनच्या माध्यमातून केली जातात. परंतु यासर्व गोष्टींसाठी इंटरनेट खूप महत्वाचे असते. … Read more

Facebook ने लाँच केलं नवं फीचर्स; एकाच वेळी बनवा 4 प्रोफाइल

facebook

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये Whatsapp, Instagram, Youtube, Facebook यासारखे बरेच ॲप्स यात येतात. Whatsapp आल्यापासून Facebook फार कमी प्रमाणात युजर्स वापरू लागले आहेत. तरीही फेसबुकचे आणि फेसबुक मेसेंजरचे लाखो ऍक्टिव्ह युजर्स आहेत. काही दिवसांपूर्वी मेटाने फेसबुक चा लोगो, वर्ल्ड मार्क आणि … Read more