ASUS Zenbook 14 OLED : 32GB रॅमसह Asus ने लाँच केला नवा Laptop; मिळतात AI फीचर्स

ASUS Zenbook 14 OLED Laptop

ASUS Zenbook 14 OLED : प्रसिद्ध ब्रँड Asus ने बाजारात एक नवा लॅपटॉप लाँच केला आहे. ASUS Zenbook 14 OLED असे या लॅपटॉपचे नाव असून यामध्ये अनेक AI फीचर्स मिळतात. कंपनीने ASUS Zenbook 14 OLED चे एकूण ७ मॉडेल्स लाँच केले आहेत. आज आपण या लॅपटॉपचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत जाणून घेणार आहोत. फीचर्स … Read more

Vivo G2 : 8GB रॅम सह Vivo ने लाँच केला नवा मोबाईल; किंमतही परवडणारी

Vivo G2 LAUNCHED

Vivo G2 । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने बाजारात नवा मोबाईल लाँच केला आहे. Vivo G2 असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये तुम्हाला 8GB रॅम तसेच 5,000mAh बॅटरी सह अनेक दमदार फीचर्स मिळतात. कंपनीने या मोबाईलची किंमत सुद्धा अगदी परवडणारी अशीच ठेवली आहे. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि त्याच्या किमतीबाबत सविस्तर जाणून … Read more

Realme Note 50 : Realme ने लाँच केला Note 50 मोबाईल; किंमत 6000 पेक्षा कमी

Realme Note 50 launched

Realme Note 50 । प्रसिद्ध मोबाईल कंपनी Realme ने आपला पहिला Note स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Realme Note 50 असे या मोबाईलचे नाव असून कंपनीने अगदी कमी किमतीमध्ये हा मोबाईल लाँच केला आहे. या स्मार्टफोन मध्ये अनेक खास असे फीचर्स देण्यात आले असून Realme च्या या स्वस्तात मस्त मोबाईल मुळे इतर कंपन्यांची झोप उडणार हे … Read more

आता WhatsApp वर मिळणार ब्लु टिक; कंपनीचे ग्राहकांना खास गिफ्ट

Whatsapp Blue Tick

टाइम्स मराठी । फेसबुक, इन्स्टाग्राम प्रमाणे आता प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp वर सुद्धा ब्लु टिक मिळणार आहे. म्हणजेच WhatsApp अकाउंट सुद्धा व्हेरिफाय करण्यात येणार आहे. खास करून बिझनेस करणाऱ्या यूजर्सना ही ब्लु टिक देण्यात येणार आहे. त्यासाठी व्हेरिफिकेशन बॅज खरेदी करावा लागेल. कंपनीने बिझनेस अकाउंट साठी ही खास सुविधा आणली आहे. WhatsApp बाबत … Read more

Google Maps मध्ये मिळणार Whatsapp मधील हे फीचर्स; यूजर्सना होणार फायदा

Google Maps

टाइम्स मराठी । मित्रानो, Android मोबाईल वर तुम्ही Google Map हे फीचर्स अनेकदा वापरलं असेल. जेव्हा आपण अनोळखी ठिकाणी प्रवास करतो तेव्हा तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोचण्यासाठी गुगल मॅप तुम्हाला मदत करते. त्यामुळे गुगल मॅपच्या भरवश्यावर आपण कुठेही जाण्याची रिस्क घेऊ शकतो कारण आपल्याला रस्ता चुकण्याची भीती अजिबात नसते. गुगल मॅप सुद्धा आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन फीचर्स … Read more

आजपासून ‘या’ UPI ID होणार बंद!! ऑनलाईन पैसे पाठवता येणार नाहीत

UPI ID Deactiavted

टाइम्स मराठी । मित्रानो, सध्याचे जग हे डिजिटल जग आहे. तंत्रज्ञान खूप पुढे गेलं असून माणसाचे जीव सोप्प झालं आहे. डिजिटल इंडियामुळे आपल्याला खिशात पैसे घेऊन फिरण्याची सुद्धा गरज नाही. UPI ID च्या माध्यमातून Google Pay, PhonePe वरून आपण अगदी काही सेकंदात कोणालाही पैसे पाठवू शकतो किंवा कोणाकडून सुद्धा पैसे घेऊ शकतो. परंतु तुम्हाला माहित … Read more

नाद खुळा!! LG ने लाँच केलाय Robot; करतो घरातील सर्व कामे

LG Robot

टाइम्स मराठी । सध्या तंत्रज्ञानाचे युग असून रोज काही ना काही नवं आणि अपडेटेड गोष्टी आपल्याला पाहायला मिळतं. यावर्षी आपण AI चाटबोट याबद्दल ऐकलं असेलच. आता याच AI च्या मदतीने प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी LG ने एक नवा रोबोट लाँच केला आहे. हा रोबोट तुमच्या घरातील सर्व कामे अगदी आरामात करू शकतो. त्यामुळे साहजिकच माणसाला आराम … Read more

Instagram वर येतंय नवीन फीचर्स; आता झटक्यात वाढणार तुमचे फॉलोअर्स

Instagram Followers

टाइम्स मराठी । Instagram हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जवळपास आपण सर्वच जण वापरत असेल. इंस्टाग्राम वर वेगवेगळे रिल्स, विडिओ आपण बघत असतो किंवा टाकत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त फॉलोअर्स वाढवण्याकडे सर्वच भर असतो. यूजर्सचा अनुभव चांगला व्हावा यासाठी इंस्टाग्राम सुद्धा सातत्याने वेगवेगळे फीचर्स आणत असते. आताही इंस्टाग्राम एक नवं फीचर घेऊन येणार आहे ज्याच्यामुळे तुमचे … Read more

ChatGPT ला टक्कर देणार BharatGPT; अंबानींचा खास प्लॅन

Reliance BharatGPT

टाइम्स मराठी । सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून दिवसेंदिवस तंत्रज्ञान वेगवेगळ्या पायऱ्या गाठत आहे. सध्या तरी संपूर्ण जगात ChatGPT ची जोरदार चर्चा सुरु आहे . ChatGPT ची वाढती लोकप्रियता पाहता Google, Apple, Baidu सारख्या कंपन्यांनी त्यांच्या Generative Artificial Intelligence ची घोषणा केली आहे. आता या स्पर्धेत आपला भारत देश सुद्धा मागे राहणार नाही. याचे … Read more

सोशल मीडियावर मोदींचा जलवा कायम!! Youtube वर 2 कोटी सब्सक्राइबर्स

PM Modi Youtube subscribers

टाइम्स मराठी । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रसिद्धी बद्दल आम्ही काय सांगणार… संपूर्ण देशात मोदींचे भरपूर चाहते आहेत. मोदींना ओळखत नाही असा एकही माणूस देशात नसेल. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येकाच्याच मुखात मोदींचे नाव तुम्ही ऐकलं असेल. सोशल मीडियावर सुद्धा मोदींचे बरेच फॉलोअर्स आहेत. यापूर्वी ट्विटर वर मोदींनी सर्वाधिक फॉलोवर्स कमावले होते … Read more