Apple Journal App : Apple ने iOS 17.2 अपडेट सह लॉन्च केले Journal App

Apple Journal App launch

टाइम्स मराठी । Apple कंपनीने युजर साठी iOS 17.2 अपडेट रोल आउट केले आहे. या अपडेट शिवाय कंपनीने Journal App, रेकॉर्डिंग फीचर, ॲक्शन बटन कस्टमाईझेशन, मेसेज ॲप मध्ये देखील बरेच अपडेट्स उपलब्ध केले आहे.  Apple कंपनीचा iPhone तरुण पिढीला मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो. यासोबतच Apple कंपनी त्यांच्या युजर साठी वेगवेगळे फीचर्स आणि अपडेट्स आणत असते. … Read more

आता Metro मध्ये लॅपटॉप, मोबाईल चोरी होणार नाही ; DMRC ने सुरु केली नवीन सर्विस

Metro Digilocker

टाइम्स मराठी । जर तुम्ही सतत Metro ने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण आता मेट्रोने आता एक नवीन सर्विस ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे. या सर्विसच्या माध्यमातून ग्राहकांचे लॅपटॉप मोबाईल यासारख्या गोष्टी चोरी होण्यापासून वाचतील. आणि ग्राहक सिक्युरली प्रवास करू शकतील. काय आहे ही सर्विस मेट्रो स्टेशनवर डीजीलॉकर सर्विस सुरू करण्यात … Read more

अरे व्वा!! प्रदूषण ओळखणारे यंत्र? महाराष्ट्रातील प्राध्यापकांनी लावला शोध

Pollution detection device

टाइम्स मराठी । आजकाल प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिल्ली सारख्या शहरांमध्ये आपण सतत हवा प्रदूषणाच्या घटना ऐकत असतो. यासोबतच  मुंबई मधून देखील हवा प्रदूषणाच्या घटना यावेळेस मोठ्या प्रमाणात ऐकू आल्या होत्या.  आता हवेतील प्रदूषणाची पातळी, हवेत प्रदूषण करणारे वायू, हवा श्वास घेण्या योग्य आहे की नाही, किंवा या ठिकाणी राहणे योग्य आहे की नाही अशा … Read more

SanDisk ने मेमरी स्टोअर करून ठेवण्यासाठी लॉन्च केले काही प्रोडक्ट

SanDisk storage solutions

टाइम्स मराठी । वेस्टर्न डिजिटल कंपनीचा सबब्रँड SanDisk ने नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च केले आहे. यासोबतच कंपनीने ग्राहकांच्या स्टोरेज संदर्भात काही गरजा पूर्ण करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. आपल्या मोबाईल मधील डेटा  किंवा आपण एखाद्या ठिकाणी कॅप्चर केलेले फोटोज मेमरी साठवून ठेवण्यासाठी आपल्याला जास्त स्टोरेज स्पेस किंवा स्टोअर करून ठेवण्यासाठी काही प्रॉडक्ट लागतात. त्यासाठी आम्ही तुम्हाला आज … Read more

Meta ने केली मोठी घोषणा; Facebook- Instagram मधील क्रॉसॲप कम्युनिकेशन होणार बंद 

facebook and instagram

टाइम्स मराठी । सोशल मीडिया कंपनी Meta ने Facebook आणि Instagram बद्दल मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार आता कंपनी लवकरच फेसबुक आणि इंस्टाग्राम यामधील  क्रॉस ॲप कम्युनिकेशन बंद करणार आहे. म्हणजे आता तुम्हाला एखाद्या व्यक्तीसोबत चॅटिंग करायचं असेल तर मेसेंजर किंवा फेसबुक स्विच करावे लागेल. यापूर्वी  इंस्टाग्राम वरून फेसबुक वर किंवा फेसबुक वरून इंस्टाग्राम वर … Read more

Whatsapp Video कॉलिंग वेळी मिळणार म्युझिक शेअरिंग फीचर

Whatsapp Feature

टाइम्स मराठी । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या Whatsapp मध्ये गेल्या काही महिन्यापासून एचडी फोटो शेअरिंग, कम्युनिटी ग्रुप, ग्रुप कॉलिंग, चॅनल, व्हॉइस कॉलिंग, ब्रॉडकास्ट लिस्ट  यासारखे वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबतच Whatsapp आणखीन एक अप्रतिम फीचर्स युजर साठी उपलब्ध करणार आहे. या फीचरच्या माध्यमातून युजर्सला व्हिडिओ कॉलिंग करताना व्हिडिओ कॉल वर असलेल्या युजर … Read more

 Apple भारतात प्रत्येक वर्षाला बनवणार 5 कोटी Iphone

Apple Iphone In India

टाइम्स मराठी | काही महिन्यांपूर्वी भारतात Tata कंपनी Iphone डेव्हलप करणार असल्याची बातमी आली होती. त्यानुसार आता भारतामध्ये आयफोन डेव्हलप करण्यात येणार आहे हे नक्की. पण आता वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार, Apple भारतात वर्षाला 5 कोटी आयफोन बनवणार आहे. आणि यासाठी कंपनीने तयारी देखील सुरू केली आहे. येणाऱ्या दोन-तीन वर्षांमध्ये हे शक्य होईल असा दावा देखील … Read more

चॅटींगचा स्क्रीनशॉट घेतल्यावर तुम्हाला मिळेल नोटिफिकेशन; लाँच झालं नवं फीचर्स

Chat Screenshot Google

टाइम्स मराठी । गुगल गेल्या काही महिन्यांपासून युजर साठी वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करत आहे. आता कंपनीने आणखीन एक धमाकेदार फीचर लॉन्च केले असून या फिचरच्या माध्यमातून युजर्सला प्रायव्हसी मेंटेन करता येईल. आपण बऱ्याचदा काही व्यक्तींचे चॅट लीक झाल्याचं ऐकलं असेल. कारण बरेच युजर्स  चॅटींगचा स्क्रीनशॉट घेऊन वायरल करत असतात. परंतु आता असे होणार नाही. कारण गुगलने यासाठी … Read more

Google ने लाँच केले Gemini AI model; अशा पद्धतीने करेल काम  

Gemini AI model

टाइम्स मराठी । AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंटबद्दल प्रत्येक ठिकाणी चर्चा सुरू आहे. आता बऱ्याच दिग्गज कंपन्यांनी AI मॉडेल लॉन्च केले असून ही स्पर्धा दिवसेंदिवस वाढत जात आहे. या स्पर्धेमध्ये गुगल देखील मागे नाही. कारण Google ने देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटच्या स्पर्धेत उडी घेत Gemini AI लॉन्च केले आहे. हे गुगलचं ऍडव्हान्स आर्टिफिशल इंटेलिजंट मॉडेल आहे. कंपनीने लॉन्च केलेले हे … Read more

आता Status पाहण्यासाठी Profile मध्ये जाण्याची गरज नाही; Whatsapp मध्ये आले आणखीन एक नवीन फिचर 

Whatsapp Features

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आजकाल बरेच युजर सक्रिय असतात. यामध्ये Facebook, Whatsapp, Instagram यासारख्या बऱ्याच मीडिया प्लॅटफॉर्मचा  वापर होतो. त्यापैकी Whatsapp वर जगातील लाखो करोडो युजर सक्रिय आहेत. Whatsappमध्ये मेटा कंपनीने बरेच फीचर्स उपलब्ध केल्यामुळे आता Whatsapp च्या माध्यमातून बरेच पर्सनल ऑफिशियल काम केले जातात. काही महिन्यांपासून मेटा कंपनीने या Whatsapp मध्ये बरेच … Read more