Google ने लाँच केले Gemini AI model; अशा पद्धतीने करेल काम  

Gemini AI model

टाइम्स मराठी । AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंटबद्दल प्रत्येक ठिकाणी चर्चा सुरू आहे. आता बऱ्याच दिग्गज कंपन्यांनी AI मॉडेल लॉन्च केले असून ही स्पर्धा दिवसेंदिवस वाढत जात आहे. या स्पर्धेमध्ये गुगल देखील मागे नाही. कारण Google ने देखील आर्टिफिशियल इंटेलिजंटच्या स्पर्धेत उडी घेत Gemini AI लॉन्च केले आहे. हे गुगलचं ऍडव्हान्स आर्टिफिशल इंटेलिजंट मॉडेल आहे. कंपनीने लॉन्च केलेले हे … Read more

आता Status पाहण्यासाठी Profile मध्ये जाण्याची गरज नाही; Whatsapp मध्ये आले आणखीन एक नवीन फिचर 

Whatsapp Features

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आजकाल बरेच युजर सक्रिय असतात. यामध्ये Facebook, Whatsapp, Instagram यासारख्या बऱ्याच मीडिया प्लॅटफॉर्मचा  वापर होतो. त्यापैकी Whatsapp वर जगातील लाखो करोडो युजर सक्रिय आहेत. Whatsappमध्ये मेटा कंपनीने बरेच फीचर्स उपलब्ध केल्यामुळे आता Whatsapp च्या माध्यमातून बरेच पर्सनल ऑफिशियल काम केले जातात. काही महिन्यांपासून मेटा कंपनीने या Whatsapp मध्ये बरेच … Read more

Earbuds ची एक जोडी हरवली? घाबरू नका, अशा पद्धतीने शोधा

Earbuds

टाइम्स मराठी । आजकाल वायर्ड इयरबड्स पेक्षा वायरलेस इयरबड्स चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ऑडिओ ऐकण्यासाठी आणि कॉलिंग साठी इयर बड्स हे लोकप्रिय प्रॉडक्ट आहे. इयर बड्स च्या माध्यमातून अप्रतिम कॉलिटी मध्ये ऑडिओ ऐकण्यास मदत होते. परंतु वायरलेस असल्यामुळे  बऱ्याचदा इयर बड्स हरवले जातात. किंवा कुठेतरी पडतात. अशावेळी इयर बड्स शोधण्यास प्रचंड मेहनत घ्यावी … Read more

Indus App Store : Phonepe लाँच करणार Indus App Store; Google Play Store ला देणार टक्कर

Indus App Store

Indus App Store : आपल्या स्मार्टफोन मध्ये एखादे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी आपण Google Play Store चा वापर करतो. या Google Play Store च्या माध्यमातून विश्वासार्हतेने एप्लीकेशन डाऊनलोड केले जातात. अँड्रॉइड युजर साठी Google Play Store हे विश्वासनीय स्टोर आहे. परंतु आता गुगल प्ले स्टोअरची मक्तेदारी संपुष्टात येणार असून आता ग्राहकांना नवीनॲप स्टोअर मिळेल. कारण आता लवकरच … Read more

Apple Inc तयार करणारी जपानी कंपनी येणार भारतात, 10,000 रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार

TDK Corporation India

टाइम्स मराठी । टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिकच्या बाबतीत जागतिक हब मानली जाणारी जपानची सर्वात मोठी कंपनी आता भारतात येणार आहे. यामुळे आता चीनला मोठा धक्का बसला असेल. चुकीच्या धोरणांमुळे मोठ्या कंपन्या चीन मधून बाहेर पडत असून भारताकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहत आहेत. आता जपानी कंपनीने देखील भारतीय बाजारपेठेमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, … Read more

Chandrayaan- 3 मिशन सोबत पाठवण्यात आलेले प्रोपल्शन मॉड्युल पृथ्वीकडे परतले; ISRO ला मिळाले यश 

Chandrayaan- 3 update

टाइम्स मराठी । ISRO या भारतीय अंतराळ संशोधन या संस्थेकडून 14 जुलै 2023 ला Chandrayaan- 3 हे मिशन लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर चांद्रयान तीन मोहिमेच्या लॅन्डरने चंद्राच्या  दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करत यश मिळवले. हे इस्रोचे आणि भारताचे सर्वात मोठे यश होते. त्यानंतर आता इस्रो ने पृथ्वीच्या कक्षेत चंद्रभोवती फिरणारे चांद्रयान 3 यासंदर्भात केलेला … Read more

ISRO करत आहे आणखीन एका मिशनची तयारी; या तारखेला होणार लौंचिंग   

X-Ray Polarimetry mission

टाइम्स मराठी । यावर्षी ISRO म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान 3 आणि आदित्य L1 हे मिशन यशस्वीरित्या पार पाडले. या दोन्ही मिशनला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता इस्रो ब्लॅक होल चे रहस्य उलगडणार आहे. हे इस्रोचे देशातील पहिले आणि जगातील दुसरे मिशन असेल. या मिशनच्या माध्यमातून  इस्रो खगोलीय घटनांसोबतच  ब्लॅक होलची देखील माहिती मिळवेल. यापूर्वी … Read more

Android 14 सह Google ने लॉन्च केले नवीन फीचर; अलार्म वाजल्यानंतर फोनच्या स्क्रीनवर दिसणार हवामानाची माहिती

Google Clock Weather Integration

टाइम्स मराठी । Google ने पिक्सल 8, पिक्सल 8 Pro आणि गुगल पिक्सल वॉच 2 लॉन्च केल्यानंतर अँड्रॉइड 14 ही ऑपरेटिंग सिस्टीम लॉन्च करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सॉफ्टवेअर पिक्सल 8, पिक्सल 8 pro या स्मार्टफोन मध्ये उपलब्ध करण्यात आले. आता कंपनी या अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये वेगवेगळे फीचर्स वर काम करत आहे. यापैकी … Read more

AWS ने केली नवीन AI चिप Trainium 2 ची घोषणा; गुगल, मायक्रोसॉफ्टला देईल टक्कर

Trainium 2 Chip

टाइम्स मराठी । ई-कॉमर्स वेबसाईट म्हणून ओळखल्या जाणारी Amazon कंपनीने क्लाऊड कम्युटिंग सर्विस साठी नवीन AI चीप ची घोषणा केली आहे. म्हणजे आता Amazon नवीन AI चिप लॉन्च करणार आहे. ही  नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स चिप मायक्रोसॉफ्टला टक्कर देईल. या चिप चे नाव Trainium 2 आहे. ही चिप पुढच्या वर्षी लॉन्च करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत … Read more

आता हजारो Android युजर्सला मिळणार नाही Google Chrome चे लेटेस्ट अपडेट

Google Chrome

टाइम्स मराठी । प्रत्येक मोबाईलमध्ये आपल्याला क्रोम ब्राउझर दिसते. गुगलचे हे वेब ब्राउझर मागच्या काही दशकांपासून करोडो मोबाईल आणि डेस्कटॉप युजर साठी पहिली पसंत आहे. परंतु आता Google Chrome हे वेब ब्राउझर युजर्स ला अँड्रॉइड स्मार्टफोन मध्ये वापरता येणार नाही. कारण गुगलने नुकतच क्रोम ब्राउझरचे 119 व्हर्जन रोल आउट केले आहे. परंतु यानंतर लॉन्च करण्यात येणारे क्रोम … Read more