ISRO आणि NASA एकत्र करत आहे ‘या’ प्रोजेक्टवर काम; दर 12 दिवसांनी मिळेल पृथ्वीवरील ‘ही’ माहिती

ISRO and NASA

टाइम्स मराठी । Isro या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान 3 ही मोहीम  यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर वेगवेगळ्या मोहीम हाती घेतल्या होत्या. चांद्रयान 3 नंतर इस्रोने सूर्ययान म्हणजेच आदित्य L1, त्यानंतर गगनयान हे मिशन यशस्वी साध्य करण्याचे प्रयत्न केले. चांद्रयान 3 प्रमाणेच आदित्य L1 मिशन देखील यशस्वीरित्या पार पडले. आता गगनयान मोहिमेची पहिली टेस्टिंग करण्यात आली … Read more

चीनने लॉन्च केले जगातील सर्वात फास्ट इंटरनेट; एका सेकंदात 150 HD चित्रपट होतील ट्रान्सफर

Fast Internet

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक व्यक्ती जवळ मोबाईल उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने कामे केली जातात. परंतु स्मार्टफोन वापरासाठी इंटरनेट सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे. इंटरनेट सर्विस शिवाय ऑनलाइन पद्धतीने कोणतेच कामे करता येऊ शकत नाही. भारतामध्ये Jio, Airtel या टेलिकॉम कंपन्या  ग्राहकांना अप्रतिम इंटरनेट सुविधा पुरवत असतात. परंतु आता चीनने जगातील सर्वात … Read more

D2M Technology : आता इंटरनेट नसतानाही Mobile वरून चित्रपट पाहता येणार

D2M Technology

टाइम्स मराठी । आज-काल स्मार्टफोन मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून कंटेंट किंवा मूवी पाहणे अत्यंत पसंत केले जाते. बरेच युजर्स इंटरनेट पॅक मारत असताना मूव्हीज साठी स्पेशली OTT सबस्क्रीप्शन असलेला प्लॅन घेतात, जेणेकरून  इंटरनेट सेवे सोबतच चित्रपट पाहता येतील. पण इंटरनेट खर्च न करता तुम्ही मूव्हीज पाहू शकतात का? हो. बिना इंटरनेट मूव्हीज पाहणे आता अत्यंत सोपे … Read more

Google ने किशोरवयीन मुलांसाठी आणले नवीन AI चॅटबॉट; अभ्यास करण्यासाठी करेल मदत

Google AI chatbot

टाइम्स मराठी । Google प्रत्येक एप्लीकेशन मध्ये आणि प्लॅटफॉर्म मध्ये AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर करत आहे. गुगल सोबतच  बऱ्याच IT कंपनी, स्मार्टफोन मध्ये उपलब्ध असलेले वेगवेगळे ॲप्स  या सर्व गोष्टींमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आता गुगलने जगभरातील किशोरवयीन मुलांसाठी  AI  लॅंग्वेज  मॉडेल, आणि बार्ड ला नवीन अवतारामध्ये लॉन्च केले … Read more

Instagram Reels : आता Internet शिवाय पाहता येणार Instagram Reels

Instagram Reels Without Internet

Instagram Reels । Instagram चा वापर न करणाऱ्या युजरची संख्या हातावर मोजण्या इतकी असेल. कारण इंस्टाग्राम चा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात वाढला असून प्रत्येकाचे इंस्टाग्रामवर अकाउंट आहे. META कंपनीने इंस्टाग्राम मध्ये वेगवेगळे फीचर्स अपडेट केल्यापासून आणि इंस्टाग्राम मध्ये रील्स हे फीचर उपलब्ध करण्यात आल्यामुळे इंस्टाग्राम यूजर ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुम्ही देखील इंस्टाग्राम … Read more

भारतात गेल्या 9 वर्षांमध्ये 20 पटीने वाढले मोबाईलचे उत्पादन

Mobile Production India

टाइम्स मराठी । मोबाईल इंडस्ट्रीची वाढ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतामध्ये 99.2 टक्के मोबाईल फोन मेड इन इंडिया असल्याचे ट्विट केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलं आहे. त्यांनी स्मार्टफोन उत्पादनांच्या वाढत्या संख्येवर लक्ष केंद्रित करत एक आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी  ट्विटर वर पोस्ट शेअर करत माहिती दिली. गेल्या 9 वर्षांमध्ये देशातील स्मार्टफोनचे उत्पादन … Read more

Whatsapp वर होणार सर्वात मोठा बदल; आता Chat Window मध्येच दिसणार तुमची प्रोफाइल

Whatsapp Features

टाइम्स मराठी । इन्स्टंट मेसेंजर ॲप म्हणून लोकप्रिय झालेल्या Whatsapp चे जगभरात लाखो युजर्स आहेत. Whatsapp या ॲपच्या माध्यमातून फक्त कॉलिंग आणि चॅटिंग नाही तर ऑफिशियल पर्सनल कामे देखील करता येतात. META कंपनीने Whatsapp मध्ये गेल्या काही महिन्यापासून बरेच फीचर्स उपलब्ध केले आहे. या फीचर्स च्या माध्यमातून व्हाट्सअप वापरणे आणखीनच मजेशीर झाले आहे. आता Whatsapp मध्ये एक … Read more

WIFI Calling : तुम्हाला माहितेय का WIFI Calling फीचर्स; अशा पद्धतीने घ्या लाभ

WIFI Calling

टाइम्स मराठी । आज-काल मोबाईल आणि इंटरनेट हे व्यक्तींच्या जीवनातील महत्त्वाचे भाग बनले आहे.  इंटरनेटच्या माध्यमातून आज काल बरेच कामे केले जातात. त्यामुळे इंटरनेट शिवाय  स्मार्टफोन वापरणारा व्यक्ती राहूच शकणार नाही. असं म्हणणे वावगे ठरणार नाही. तुम्ही स्मार्टफोनचा वापर करत असाल तर WIFI Calling चे नाव नक्कीच ऐकले असेल. कारण आता वायफाय कॉलिंग करणे हे … Read more

आता मोबाईल हातात न घेता Whatsapp वर रिप्लाय करा; कसे ते पहा

Whatsapp Auto Reply

टाइम्स मराठी | Whatsapp या इन्स्टंट मेसेजिंग एप्लीकेशनच्या माध्यमातून आज- काल ऑफिशियल पर्सनल कामे करणे सोपे झाले आहे. META कंपनीकडून Whatsapp मध्ये बरेच फीचर्स  लॉन्च करण्यात आले असून काही फीचर्स वर काम सुरू आहे. या फीचरच्या माध्यमातून Whatsapp वापरणे आणखीनच मजेशीर झाले आहे. या Whatsapp फीचर्स मध्ये चॅटिंग, व्हिडिओ ऑडिओ कॉलिंग, HD फोटो शेअरिंग, ब्रॉडकास्ट … Read more

Gmail मधील डॉक्युमेंट फाईल्स या सोप्प्या पद्धतीने करा डिलीट

Gmail 20231127 085322 0000

टाइम्स मराठी | Google ने काही दिवसांपूर्वी Google Cloud  आणि Google Drive युजर्स ला एक्स्ट्रा डेटा घेण्यासाठी पैसे भरावे लागेल अशी माहिती दिली होती. त्यानुसार Google कडून यूजर्सला 15 GB फ्री क्राउड स्टोरेज मिळते. आता तुम्हाला 15 GB पेक्षा जास्त क्राउड स्टोरेज हवे असेल तर पैसे भरून स्टोरेज घ्यावे लागणार आहे. जर तुम्हाला पैसे भरून … Read more