Media Tek ने लॉन्च केला Dimensity 8300 Processor; मिळेल 3 पट अप्रतिम AI परफॉर्मन्स

Dimensity 8300 Processor 20231127 001449 0000

टाइम्स मराठी | तैवान फॅबलेस सेमीकंडक्टर कंपनी mediatech फ्लॅगशिप स्मार्टफोन चिपसेट लॉन्च करत असते. आता काही दिवसांपूर्वी मीडियाटेकने Dimensity 9300 प्रोसेसर लॉन्च केला होते. आता कंपनीने भारतीय बाजारपेठेत  Dimensity 8300 चीपसेट लॉन्च केला आहे. कंपनीने जनरेटर AI फीचर, पावर एफिशियन्सी आणि कनेक्टिव्हिटी या तिन्ही गोष्टीवर लक्ष देत 5G स्मार्टफोन साठी हा चिपसेट लॉन्च केला. CPU … Read more

आता Scammer Apps शोधण्यास होईल मदत; Google लॉन्च करणार  Cubes फीचर

Google Cube 20231126 163122 0000

टाइम्स मराठी | Google गल ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना चांगला अनुभव मिळवा यासाठी वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करत आहेत. आता गुगल कडून नवीन फीचर वर काम सुरू आहे. या फिचरचे नाव CUBES आहे. गुगलचे हे अपकमिंग फीचर एक डॅशबोर्ड प्रमाणे काम करेल. या फीचरच्या माध्यमातून युजर्स मोबाईल मध्ये किती कॅटेगिरी आणि किती ॲप्स उपलब्ध आहेत हे चेक करू शकतील. … Read more

Instagram Reels Download : Instagram वर येणार नवीन फिचर; Reels डाऊनलोड करण्यासाठी होईल मदत  

Instagram Reels Download

Instagram Reels Download । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वजण सक्रिय असल्याचे दिसतात. Whatsapp, Instagram, Facebook या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून बरेच युजर्स आता पैसे कमवायला लागले आहेत. यापूर्वी Instagram प्लॅटफॉर्म वर हातावर मोजण्या एवढे युजर सक्रिय होते. परंतु आता Instagram मध्ये उपलब्ध असलेले रिल्स, स्टोरी पोस्टिंग यामुळे आणि कंपनीने ऍड केलेल्या काही फीचर्स मुळे इंस्टाग्राम चा … Read more

PhonePe, PayTM प्रमाणे Google Pay सुद्धा रिचार्जवर वसूल करणार Extra पैसे

Google Pay

टाइम्स मराठी । आजकाल डिजिटल बँकिंगचे जग सुरू आहे. त्यानुसार कोणत्याही गोष्टींसाठी आता ऑनलाइन पद्धतीने Google Pay, PhonePe, च्या माध्यमातून पेमेंट केले जाते. ऑनलाइन पेमेंट मुळे आज-काल कोणीही खिशात कॅश बाळगत नाही. भाजी घेण्यापासून ते पेट्रोल भरण्यापर्यंत सर्व ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने पेमेंट केले जाते. ऑनलाइन पेमेंट मुळे सर्व कामे सोपे झाले आहेत. एखाद्या व्यक्तीला पैसे  … Read more

अचानक येणाऱ्या Heart Attack बाबत आधीच माहिती देणार AI

Heart Attack AI

टाइम्स मराठी । प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजंट चा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, गुगल, स्मार्टफोन ॲप्लिकेशन्स, आयटी कंपन्या या प्रत्येक ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजंटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. AI च्या माध्यमातून  कोणतेही काम पटकन करता येते. आता अमेरिकन हार्ट असोसिएशन यांनी केलेल्या एका वैज्ञानिक रिसर्चमध्ये आर्टिफिशल इंटेलिजंट च्या माध्यमातून हार्ट अटॅक … Read more

Tata Power ने देशभरात उभारले 62000 EV चार्जर स्टेशन

Tata Power EV charging station

टाइम्स मराठी । भारतीय बाजारपेठेमध्ये  इलेक्ट्रिक वाहनांची चलती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे आता सर्वसामान्य नागरिकांचा मोठा कल दिसून येत असताना आता देशभरात 62,000 ईव्ही होम चार्जर लावण्यात आले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग प्रदाता टाटा पावर ने  हे EV होम चार्जर लावले आहेत.  एवढेच नाही तर  येणाऱ्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2024 च्या … Read more

Jio AirFiber : आता फ्री मध्ये घ्या Jio AirFiber चे कनेक्शन; कंपनीने आणली खास ऑफर

Jio AirFiber

टाइम्स मराठी । रिलायन्स जिओ या आघाडीच्या टेलिकॉम कंपनीने गणपती बाप्पाच्या आगमनाच्या मुहूर्तावर Jio AirFiber सर्विस लॉन्च केली होती. ही सर्विस लाँच झाल्यानंतर  त्याचा फायदा आतापर्यंत 250 पेक्षा जास्त शहरांना मिळाला आहे. Jio AirFiber हे Airtel च्या Xstream Air Fiber सोबत प्रतिस्पर्धा करते. Jio Air Fiber आणि Airtel Xstream Air Fiber या दोन्हीं सर्विसेसमध्ये 5G  … Read more

Whatsapp मध्ये येणार ChatGPT प्रमाणे फीचर; कंपनीने केली मायक्रोसॉफ्ट सोबत पार्टनरशिप

Whatsapp Features

टाइम्स मराठी । Whatsapp या इन्स्टंट मेसेंजर ॲप मध्ये Meta कंपनीकडून वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करण्यात येत आहे. Whatsapp चे संपूर्ण जगात करोडो लाखो युजर्स आहेत. Whatsapp मध्ये  बरेच फीचर्स ऍड करण्यात आले असून काही फीचर्स वर कंपनी काम करत आहे. आता Whatsapp मध्ये स्पेशल फीचर यूजर साठी उपलब्ध केले आहे. या नवीन फीचर्सच्या माध्यमातून युजर्स … Read more

Whatsapp युजर्सला Chat Backup साठी मिळणार नाही फ्री स्टोरेज

Whatsapp Chat Backup

टाइम्स मराठी । Whatsapp या इन्स्टंट मेसेंजर ॲप्लिकेशनचे संपूर्ण जगात 2.7 बिलियन पेक्षा जास्त युजर्स आहे. Whatsapp च्या माध्यमातून आता फक्त चॅटिंग नाही तर ऑफिशियल पर्सनल वर्क, HD व्हिडिओ फोटो शेअरिंग, ऑडिओ शेअरिंग, ग्रुप मेकिंग यासारखे बरेच कामे करता येतात. एवढेच नाही तर बिझनेस आणि पेमेंट देखील Whatsapp च्या माध्यमातून करता येते. मेटा कंपनीने Whatsapp मध्ये … Read more