कलियुगाच्या अंताचे ‘हे’ आहेत संकेत; कसं असेल मनुष्याचे जीवन?

टाइम्स मराठी । हिंदू धर्मातील चौथे आणि सर्वात वाईट म्हटलं जाणारे युग म्हणजे कलीयुग. यासोबतच आज कालच्या जगामध्ये मानवी मूल्यांच्या ऱ्हासाला कलियुग (Kali Yuga) जबाबदार असल्याचं म्हणतात. जेव्हा काही वाईट गोष्टी समोर येतात तेव्हा लोकांकडून तुम्ही देखील ऐकलं असेल की हा कलियुगाचा परिणाम आहे. कलियुगाच्या अंत बाबत धार्मिक शास्त्रांमध्ये, पुराण ग्रंथ, यांच्यामार्फत काही संकेत देण्यात आले आहे. त्यानुसार आपण समजू शकतो की आता कलियुगाचा अंत आला आहे.

   

पौराणिक ग्रंथांमध्ये चार युग असतात. पहिला म्हणजे सत, त्रेतायुग, द्वापार आणि कलियुग. कलियुग मध्ये पाप हे शुक्रावर असेल असं म्हणतात. यासोबतच सध्या कलियुग सुरू असून कलियुगामध्ये काय काय घडेल आणि काय घडणार आहे हे शास्त्रामध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे. यासोबतच कलियुगामध्ये जेव्हा विनाश होईल तेव्हा फक्त हरि कीर्तन मानव जातीला वाचू शकेल असं सांगण्यात आलं आहे. या सोबतच पौराणिक ग्रंथांमध्ये कलयुगाच्या अंत बाबत काही निशाणी सांगितलेल्या आहेत. आणून घेऊया या दहा संकेत .

1) सध्या कलियुग सुरू असून कलियुगाच्या अंतापर्यंत मानवाचे वय आणि जीवन कमी होईल. यानुसार 16 वर्षांमध्येच मानवांचे केस पिकलेले दिसतील. आणि अवघ्या वीस वर्षातच मानव वृद्ध होईल.

2) कलियुगामध्ये सर्व छोटे जीव, प्राणी हे नाहीसे होतील. आणि मोठे प्राणी हे लहान होतील.

3) कलियुगामध्ये लाज प्रतिष्ठा या गोष्टी पूर्णपणे संपून जातील. आणि मनुष्य हा पुन्हा नग्न अवस्थेमध्ये पोहोचेल. आणि मनुष्य हा चोरी करूनच जीवन जगणे पसंत करेल.

4) कलियुगामध्ये पंडित ब्राह्मण हे राक्षसांसारखे मास मध्ये सेवन करतील. आणि राक्षस हे पंडितांसाठी शिक्षण आणि ज्ञान प्राप्त करतील. या कलियुगामध्ये फसवणूक करणाऱ्या ढोंगी, दृश्कृत्यांचा आदर करण्यात येईल. यासोबतच त्यांची पूजा देखील केली जाईल. कलियुगामध्ये सुसंस्कृत आणि चारित्र्य वाहनांचा अपमान करण्यात येईल.

5) या काळामध्ये मानवी नातेसंबंध आणि नातेसंबंधांची प्रतिष्ठा देखील संपेल. आणि प्रत्येक जण एकमेकांच्या शरीरात सोबत संभोग करेल.

6) कलियुगामध्ये एखाद्या व्यक्तींच्या गुणां ऐवजी देखावा आणि संपत्तीने आदर केला जाईल.

7) मूर्ख, निच, पापी, कुटील हे लोक राजाच्या पदावर असतील आणि ज्ञानी दानशूर सुसंस्कृत लोक हे खालच्या पदावर असतील.

8) कलियुगामध्ये संसारातील प्रत्येक पवित्र वस्तू ही तर्कावर ठेवली जाईल. त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होईल.

9) कलियुगात माणसं प्राण्यांसारखी वागतील आणि प्राणी खानेच पसंत करतील.

10) कलियुगामध्ये संस्कृती प्रतिष्ठा आणि चारित्र्य यासारख्या शब्दांच्या व्याख्या बदलतील.