Jio Recharge Plan : सणासुदीच्या काळात Jio चे ग्राहकांना गिफ्ट; लाँच केला नवा रिचार्ज प्लॅन

Jio Recharge Plan

टाइम्स मराठी । देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी रिलायन्स जिओ ही कंपनी ग्राहकांसाठी सतत वेगवेगळे रिचार्ज  प्लॅन (Jio Recharge Plan) आणत असते. ग्राहकांना कमीत कमी पैशात जास्तीत जास्त फायदे मिळावे यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्नशील असते. सध्या भारतात सणासुदीचा काळ असून या दिवस ग्राहकांना खुश करण्यासाठी पुन्हा एकदा जिओने नवा रिचार्ज प्लॅन लाँच … Read more

Elon Musk ची Wikipedia ला 1 अब्ज डॉलर्सची ऑफर; पण ठेवली ही मोठी अट

Elon Musk Wikipedia

टाइम्स मराठी । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये असलेले उद्योगपती, आणि एक्स म्हणजेच ट्विटरचे मालक Elon Musk हे त्यांनी ट्विटर वर केलेल्या पोस्टमुळे सतत चर्चेत असतात. ट्विटरवर करण्यात आलेल्या सततच्या बदलांमुळे एलोन मस्क हे सातत्याने चर्चेत असतात. त्यातच आता मस्क यांच्याबाबत आणखी एक बातमी समोर येत आहे. Elon Musk यांनी Wikipedia ला तब्बल 1 अब्ज डॉलर्सची … Read more

Whatsapp Channels मधून तुमचा आवाजही पाठवता येणार; लवकरच मिळणार व्हॉइस मेसेजिंग फीचर

Whatsapp Channel

टाइम्स मराठी । मेटाचे स्वामित्व असलेले Whatsapp या सुप्रसिद्ध मेसेजिंग ॲप मध्ये कंपनीकडून वेगवेगळे बदल करण्यात येत आहे. मेटा कडून या Whatsapp मध्ये वेगवेगळे फीचर्स अपडेट करण्यात येत असून हे फीचर्स युजर्स साठी अप्रतिम सुविधा उपलब्ध करत आहे. Whatsapp यापूर्वी फक्त इन्स्टंट मेसेजिंग ॲप होते परंतु आता व्हाट्सअप च्या माध्यमातून ऑफिशियल आणि प्रोफेशनल काम देखील … Read more

फेस्टिवल सिझनच्या पार्श्वभूमीवर SBI कार्डवर देण्यात येत आहे कॅशबॅकसह डिस्काउंट ऑफर

Festival Season SBI Card

टाइम्स मराठी । फेस्टिवल सिझनच्या माध्यमातून ऑनलाइन सोबतच ऑफलाइन मार्केटमध्ये देखील बंपर डिस्काउंट ऑफर उपलब्ध करण्यात आली आहे. सणासुदीच्या या काळात नवीन वस्तू खरेदी करण्याकडे अनेकजणांचा कल असतो. याच पार्श्वभूमीवर या फेस्टिव्हल सीजनच्या काळात ग्राहकांना कमी किमतीत वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी SBI च्या कार्डवर कॅशबॅकसह बंपर डिस्काउंट ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे वाहन खरेदी … Read more

Flipkart वर सुरू झालाय दसरा स्पेशल सेल; या Mobile वर मिळतोय बंपर डिस्काउंट

Flipkart Dussehra Sale 2023

टाइम्स मराठी | सध्या सर्व ठिकाणी फेस्टिवल सिझनचे वातावरण दिसत आहे.  अशातच बऱ्याच कंपन्या त्यांच्या वस्तूंवर डिस्काउंट ऑफर देत असून Flipkart आणि Amazon या ई-कॉमर्स वेबसाईटवर देखील वेगवेगळ्या प्रकारचे सिजनेबल सेल सुरू आहेत. सध्या फ्लिपकार्ट वर दसरा स्पेशल सेल सुरू करण्यात आला असून या सेलच्या माध्यमातून अनेक वस्तूंवर बंपर सूट मिळत आहे. Flipkart चा हा … Read more

Gaganyaan Mission : ISRO च्या गगनयान मिशनचे चाचणी उड्डाण यशस्वी; मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा

Gaganyaan Mission

टाइम्स मराठी । भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO च्या माध्यमातून बऱ्याच दिवसांपासून गगनयान या मोहिमेची (Gaganyaan Mission) तयारी सुरू होती. त्यानुसार आज म्हणजेच 21 ऑक्टोबरला गगनयान मोहिमेचे टेस्टिंग करण्यात आली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी ठरली असून टेस्ट वेहिकल TV D1 या रॉकेटचे प्रक्षेपण आज दहा वाजता करण्यात आले. या टेस्टिंगच्या माध्यमातून मानवरहित मोहिमांचा मार्ग … Read more

Instagram प्रमाणे Facebook वरही मिळणार हे फीचर्स

Instagram and Facebook

टाइम्स मराठी | आज-काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बरेच जण ऑनलाइन  असतात. Whatsapp आणि Instagram मध्ये मेटा कडून बरेच फीचर्स आणि अपडेट उपलब्ध करण्यात येत आहेत. त्यानुसार Facebook मध्ये देखील आता वेगवेगळे फीचर्स मेटा कडून उपलब्ध करण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या फीचर्सबद्दल आम्ही सांगतोय…. फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळख असलेल्या इंस्टाग्राम वर … Read more

Google Meet मध्ये कंपनी आणणार ब्युटी इफेक्ट फीचर; अशा पद्धतीने करेल काम

Google Meet

टाइम्स मराठी । Google सध्या वेगवेगळ्या Apps मध्ये नवीन नवीन फीचर्स उपलब्ध करत आहे. संपूर्ण जगभरामध्ये क्रोम यूजर हे गुगलच्या वेगवेगळ्या सर्विसचा फायदा घेत असतात. युजर्सचा एक्सपिरीयन्स वाढावा यासाठी गुगल नवीन अपडेट आणत असून आणखीन एका ॲप मध्ये गुगल नवीन अपडेट जारी करणार आहे. Google Meet हे ॲप मीटिंग घेण्यासाठी आणि ऑनलाइन क्लासेस साठी खास करून … Read more

Elon Musk चे नवीन फर्मान!!Twitter (X) च्या वापरासाठी वर्षाकाठी द्यावे लागतील इतके पैसे

Elon Musk X

टाइम्स मराठी । प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर मध्ये एलन मस्क (Elon Musk) यांनी बरेच बदल केले होते. त्यांनी ट्विटरचे नाव X असं ठेवले. आता त्यांनी X म्हणजेच ट्विटर युजर साठी महत्वाची घोषणा केली आहे. त्यानुसार आता युजर्सला ट्विटर वापरण्यासाठी वर्षभरासाठी सबस्क्रीप्शन प्लॅन घ्यावा लागेल. एवढेच नाही तर जे युजर्स सबस्क्रीप्शन प्लॅन घेणार नाही त्यांना … Read more

फक्त 70 रुपयांत घ्या थेटरमध्ये चित्रपट पाहण्याची मजा; कसे ते पहा

PVR INOX

टाइम्स मराठी । थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे प्रत्येकाला आवडते. नुकताच लॉन्च झालेला चित्रपट थेटरमध्ये जाऊन पाहण्यात एक वेगळीच मज्जा आहे. जी मजा थेटर मध्ये जाऊन चित्रपट पाहण्यात आहे ती कुठेच नाही. परंतु त्यासाठी टिकटितांच्या किमती सुद्धा अशाच जोरदार असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही थेटर मध्ये जाऊन चित्रपट पाहणे शक्य नसत. पण आता चिंता करू नका. … Read more