शास्त्रज्ञांना सापडला लोखंडाने भरलेला ग्रह; आकाराने पृथ्वीपेक्षा थोडा लहान

iron planet

टाइम्स मराठी । ISRO आणि NASA च्या माध्यमातून सतत वेगवेगळे शोध लावले जातात. अंतराळात काय सुरू आहे, कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे, कोणत्या ग्रहावर पाणी उपलब्ध आहे अशा सर्व गोष्टींचा शोध नासा आणि इस्रो कडून लावला जातो. नुकतंच चंद्रावर उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन, हायड्रोजन, पाणी आणि जीवसृष्टी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी चांद्रयान 3 हे मिशन लॉन्च … Read more

झोपलेल्या विक्रम लॅन्डर आणि प्रज्ञान रोवरला ISRO आज जागं करणार

chandrayaan 3 update

टाइम्स मराठी । भारताचे चंद्रयान मिशन 3 (Chandrayaan 3) चे सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे पार पडले. 23 ऑगस्ट ला सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवेवर लेंडर विक्रमने सॉफ्ट लँडिंग केलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा पहिला देश म्हणून भारताला ओळख मिळाली. आता चंद्रयान तीनच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या विक्रम लँडर (Vikram Lander) आणि रोवर प्रज्ञान … Read more

Aditya L1 Update : आदित्य एल-1 चं सूर्याकडं आणखी एक पाऊल! चौथं ऑर्बिट मॅन्यूव्हर यशस्वी

Aditya L1 Update

टाइम्स मराठी । चांद्रयान मिशनच्या यशस्वी सॉफ्ट लँडिंग नंतर इस्रोचं आदित्य L 1 हे मिशन लॉन्च करण्यात आलं होतं. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल 1 हे इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातुन 2 सप्टेंबरला लॉन्च करण्यात आले होते. त्यानंतर इस्रो कडून सतत वेगवेगळे अपडेट (Aditya L1 Update) शेअर करण्यात आले. आता नुकताच आणखीन एक … Read more

तुम्हीही Toilet मध्ये Mobile घेऊन बसता? सावध व्हा, अन्यथा नपुंसक व्हाल

mobile in toilet

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक कामासाठी मोबाईल (Mobile) हा गरजेचा झाला आहे.अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाच्या हातात सतत मोबाईल असतो. काहीजणांना तर मोबाईल हातात घेतल्याशिवाय चैन पडत नाही. मोबाईलचे हे वेड इतक्या टोकाला गेलं आहे कि आजकाल अगदी टॉयलेटला ( Toilet) जातानाही मोबाईल घेऊनच काहीजण जात आहेत. परंतु मोबाईलचा हा अतिवापर चुकीचा असून … Read more

मादी चित्ता देतेय पिल्लांना शिकार करण्याचे धडे; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल

Cheetah

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज वायरल (Viral Video) होत असतात. त्यापैकी वाइल्ड एनिमल्सचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यूजर्स कडून अशा व्हिडिओजला मोठ्या प्रमाणात पसंत केले जाते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये वाघ, चित्ता, आणि बिबट्या त्यांचे भक्षक पकडताना दिसत आहे. एवढेच नाही तर जणू … Read more

NASA च्या शास्त्रज्ञांना सापडला पृथ्वीपेक्षाही 8 पट मोठा ग्रह; जीवसृष्टी असण्याची शक्यता

planet

टाइम्स मराठी । ISRO आणि NASA च्या माध्यमातून सतत वेगवेगळे शोध लावले जातात. अंतराळात काय सुरू आहे, कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे, कोणत्या ग्रहावर पाणी उपलब्ध आहे अशा सर्व गोष्टींचा शोध नासा आणि इस्रो कडून लावला जातो. सध्या चंद्रावर ऑक्सीजन, हायड्रोजन, पाणी, जीवसृष्टी या सारख्या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी आणि त्या ठिकाणी असलेल्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ISRO … Read more

आता नॉन युजर्सला देखील करता येणार whatsapp युजर्सशी चॅटिंग; कंपनी आणणार ‘हे’ भन्नाट फीचर

Whatsapp HD Photo

TIMES MARATHI | जगातील प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअँपवर दोन मिलियन पेक्षा जास्त ॲक्टिव्ह युजर्स आहेत. सुरुवातीला whatsapp हे फक्त इन्स्टंट मेसेंजर होते. परंतु आता वेगवेगळ्या फीचर्समुळे ऑफिशियल किंवा प्रायव्हेट कोणतेही काम आपण व्हाट्सअप द्वारे करू शकतो. व्हाट्सअप फीचर्समध्ये मेसेजिंग, कॉलिंग ग्रुप मॅनेज, पर्सनल डॉक्युमेंट शेअरिंग यासारखे बरेच काम करू शकतो. त्यातच व्हाट्सअप आता नवीन फिचर … Read more

अखेर प्रतिक्षा संपणार! आज होणार iphone 15 चे लॉन्चिंग

Iphone15

टाइम्स मराठी | आज एप्पल कंपनीचा iphone 15 हा स्मार्टफोन लॉन्च होणार आहे iphone 15 सोबतच आणखीन चार व्हेरियंट देखील कंपनीकडून आज लॉन्च करण्यात येणार आहे.आयफोन घेण्याकडे तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात कल दिसून येत असतो. एप्पल हा भारतातील तरुणांचा आवडता ब्रँड असून 12 सप्टेंबर म्हणजेच आज रात्री 10.30 वाजता हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. iphone … Read more

Ram Mandir Ayodhya : पंतप्रधान मोदी करणार राम मंदिराचे उद्घाटन; या तारखेला होणार भव्य सोहळा

Ram Mandir Ayodhya

टाइम्स मराठी । भगवान श्रीरामाची राम जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्या येथे भव्य राम मंदिराचे (Ram Mandir Ayodhya) बांधकाम सध्या सुरू आहे. याच अयोध्या येथील राम मंदिराच्या उदघाटनाबाबत मोठी अपडेट समोर आली असून भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात 22 जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य अशा … Read more

ही चूक केल्यास तुमचं Whatsapp Chat कोणीही वाचेल; वेळीच सावध व्हा

whatsapp

टाइम्स मराठी | सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणाऱ्यांची संख्या सध्या प्रचंड आहे. यासोबतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम व्हाट्सअप फेसबुक यावर युजर जास्त प्रमाणात सक्रिय असतात. अशातच हे प्लॅटफॉर्म यूजर साठी वेगवेगळे फीचर्स आणत असतात. जेणेकरून युजर्सला ॲप वापरताना नवनवीन अनुभव मिळावे. जरी युजर साठी फीचर्स लॉन्च करण्यात येत असले तरीही प्रायव्हसी हा मुद्दा संपत चालल्याचा दिसत … Read more