Chandrayaan 3 Update : भारत रचणार इतिहास!! चांद्रयान चंद्रापासून फक्त 25 KM दूर

Chandrayaan 3 Update

टाइम्स मराठी । भारताचे मिशन चांद्रयान (Chandrayaan 3 Update) लवकरच नवा इतिहास रचणार आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या अत्यंत जवळ पोहोचलं असून अवघ्या २५ KM अंतरावर आहे. तर दुसरीकडे रशियाचे Luna २५ मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने ते भरकटले आहे. लुना मधील बिघाड दुरुस्त नाही झाला नाही तर भारताचे लँडर मॉड्यूल सर्वात आधी चंद्रावर उतरेल आणि देशासाठी … Read more

मगरीने भरलेल्या तळ्यातून बोट निघाली सुसाट, अंगावर काटा आणणारा Video Viral

ca3edf49 ea84 4478 9407 3b41313d3a0e

टाइम्स मराठी | पाण्यात मगर म्हणलं की, त्या पाण्यात जाण्याचे धाडस कोणीही करत नाही. एखाद्या माणसावर मगरीने हल्ला केला तर तो माणूस परत जिवंत येत नाही असे म्हटले जाते. त्यामुळे मगरीशी चुकूनही कोणी जवळीक साधायला जात नाही. तसेच, इतर प्राण्यांप्रमाणे मगरीसोबत कोणीही मस्ती करण्याचा किंवा खेळण्याचा विचार करत नाही. आजवर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून मगरीने … Read more

Gadar 2 Collection : गदर 2 ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद!! 8 दिवसात केली 300 कोटींची कमाई

Gadar 2 Collection

टाइम्स मराठी । गेल्या सात दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर सनी देओलची फिल्म गदर 2 मोठ्या प्रमाणात चालत आहे. हिंदी फिल्म इंडस्ट्री साठी हा आठवडा प्रचंड धमाकेदार होता. या आठवड्यामध्ये गदर टू रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पडतच आहे. अनिल शर्मा यांनी दिग्दर्शित केलेला सनी देओल, अमिषा पटेल, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि मनीष वाधवा ही … Read more

World Photography Day मागील इतिहास काय? जाणून घ्या एका क्लिकवर

World Photography Day

टाइम्स मराठी | आज वर्ल्ड फोटोग्राफी डे (World Photography Day) आहे. आपल्या आयुष्यातील अनेक आनंदाचे, दुःखाचे क्षण टिपण्यामध्ये कॅमेरा सर्वात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. कॅमेरा दोन टिपण्यात आलेले फोटो नेहमी आपल्याजवळ राहतात. फोटो हा आपल्या सुंदर क्षणांची आठवण जपत असतो. त्यामुळे आजच्या फोटोग्राफी डे ला खूप महत्त्व आहे. आजचा फोटोग्राफी डे संपूर्ण जगभरात अगदी उत्साहात … Read more

तुमच्या मोबाईलवर अजूनही Emergency Alert येतोय? घाबरू नका, ‘हे’ आहे कारण

Emergency Alert

टाइम्स मराठी । काही दिवसांपासून संपूर्ण देशात मोबाईलच्या माध्यमातून भारत सरकारकडून इमर्जन्सी अलर्ट मेसेज पाठवण्यात येत आहे. हा मेसेज आल्यास मोठ्याने मोबाईलचा आवाज होत असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण होत आहे. परंतु यामुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसून सरकारच्या माध्यमातून सध्या इमर्जन्सी अलर्ट सिस्टीमची टेस्टिंग (Emergency Alert) करण्यात येत आहे. या टेस्टिंगच्या माध्यमातून युजरच्या मोबाईलवर … Read more

3D Printed Post Office : देशातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस; काय आहेत वैशिष्ट्ये?

3D Printed Post Office

टाइम्स मराठी । तुम्ही कधी पोस्ट ऑफिस मध्ये गेला आहात का? जर तुम्ही त्या ठिकाणी गेले असाल तर तुम्हाला प्रचंड गर्दी, त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी अधिकारी दिसतात. साधारणतः नॉर्मल बिल्डिंग आपण पोस्ट ऑफिस ची पाहतो. परंतु आता बेंगलोर मध्ये थ्रीडी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी च्या (3D Printed Post Office) माध्यमातून पोस्ट ऑफिस तयार करण्यात आले आहे. … Read more

उडत्या विमानात वैमानिकाला आला हार्ट अटॅक, अन पुढे घडलं असं काही….

hurt attack pilot

टाइम्स मराठी । विमानाच्या (Aeroplen) बाथरूम मध्ये एका विमान वैमानिकाला (Pilot) अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने खळबळ उडाली. परंतु प्रसंगावधान राखून सहवैमानिकांनी (Co-Pilot) विमान हँडल करून 271 प्रवाशांसोबत आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. ही घटना मियामी ते चिली या व्यवसायिक विमानाच्या सेंटीयागोला जाणाऱ्या LATAM एअरलाइन च्या फ्लाईट मध्ये घडली आहे. आपत्कालीन लँडिंग नंतर या वैमानिकावर तातडीने … Read more

भारतातील ‘या’ भागात 18 ऑगस्टला साजरा केला जातो स्वातंत्र्यदिन; कारण वाचून हैराण व्हाल

Independence Day 18 August

टाइम्स मराठी । नुकताच दोन दिवसांपूर्वी आपण 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा केला. आपल्याला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं होतं. दोनशे वर्षांनंतर भारत स्वातंत्र्य झाला होता. एवढ्या वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केल्यानंतर आज भारत सर्वात मोठा लोकशाही असलेला देश म्हणून ओळखला जातो. आपल्याला हे माहिती आहे की आपला देश हा 15 … Read more

एलियनचा माणसांवर हल्ला!! गोळ्या घालूनही काहीच फरक पडला नाही; कुठे घडली घटना?

aliens peru

टाइम्स मराठी । या जगात सर्वात मोठे रहस्य कोणतं हे विचारलं तर एलियन (Aliens) हे नाव समोर येईल. या जगामध्ये एलियन आहेत का नाही याबाबत बरेच प्रश्न आणि उत्तरे समोर येतात. यासोबतच एलियन बद्दल बऱ्याच अफवा देखील पसरवल्या जातात. या एलियन मुळे वादविवाद देखील झालेले आहेत. त्यानुसारच आता एलियन बाबत नवीन घटना उघड झाली आहे. … Read more

Chandrayaan 3 : चंद्रावर जाण्याची लगबग कशासाठी? सर्वच देशात स्पर्धा का लागलीये?

Chandrayaan 3

टाइम्स मराठी । सध्या चंद्रयान चंद्राच्या (Chandrayaan 3) जवळ पोहोचले असून काही दिवसातच ही मोहीम अंतिम वळणावर पोहोचेल. सर्वांचे चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंग कडे लक्ष लागून आहे. भारताची तिसरी चंद्रयान मोहीम असून 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. 14 जुलैला चांद्रयान 3 लॉन्च करण्यात आले होते. चांद्रयान आता शेवटचा टप्प्यात असल्यामुळे भारतासह संपूर्ण जगाच्या … Read more