कोहलीच्या अलिबाग येथील घरात 20 कोटींची क्रिकेट खेळपट्टी बनतेय? पहा काय म्हणतोय विराट?

kohli Alibaug Farm house

टाइम्स मराठी । भारतीय क्रिकेट टीमचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे अलिबाग या ठिकाणी असलेल्या त्यांच्या आठ एकर जमिनीबाबत विचारपूस करण्यासाठी भेट देताना दिसला . या ठिकाणी त्यांचे फार्म हाऊस असून त्याचे कंट्रक्शन सध्या सुरू आहे. यासोबतच याठिकाणी विराट कोहली कॅम्पस मध्ये क्रिकेट खेळपट्टीची योजना करत असल्याची … Read more

Saif Ali Khan Birthday : ‘या’ एका अटीवर करिनाने सैफशी लग्न केलं

Saif Ali Khan Birthday

टाइम्स मराठी । बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपले लक आजमावण्यापूर्वी बऱ्याच एक्ट्रेसला आणि ऍक्टरला प्रचंड कष्ट घ्यावे लागतात. त्यानंतर बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये पदार्पण केल्यानंतर त्यांना त्यांची जागा मिळवण्यासाठी किंवा त्यांची खास ओळख बनवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. हे स्ट्रगल फक्त इंडस्ट्री पासून लांब असलेल्या व्यक्तींसाठीच नाही तर स्टार किड्स साठी देखील कठीण असतं. परंतु यातून नावारूपाला येऊन … Read more

अधिकमासातील अमावस्येचे विशेष महत्त्व; आज ‘या’ गोष्टी केल्यास मिळू शकते यश

Adhik Maas 2023 Amavasya

टाइम्स मराठी | हिंदू धर्मात अधिकमासाला (Adhik Maas 2023) सर्वात जास्त महत्त्व आहे. या महिन्यात व्रत, उपासना, जप, तपश्चर्या अशा बऱ्याच गोष्टी केल्या जातात आणि त्या मानल्या देखील जातात. अधिकमासाची अमावस्या आणि पौर्णिमा तर एका सणाप्रमाणे साजरी करण्यात येते. यावेळेस अधिकमासात तीन वर्षांनी अमावस्या आली आहे. यामुळे या दिवसात पितरांना पिंडदान गरजूंना दान, तर्पण अशा … Read more

क्रिकेटचं वेड हेच का? पोरांनी चक्क रेल्वे स्टेशनवर मांडला डाव (Video)

cricket on railway station

टाइम्स मराठी | सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी एंटरटेनमेंट करतात तर कधी घडलेल्या घटनांची माहिती देतात. बऱ्याचदा मुलांचे टॅलेंट देखील यावरून समजते. आपण प्रवासासाठी जात असताना बऱ्याचदा ट्रेन येण्यासाठी प्रचंड उशीर होतो. अशावेळी आपण सर्वजण बोर होऊन जातो. आणि बऱ्याचदा चिडचिड देखील होते. परंतु यावर युक्ती लढवत या … Read more

“हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद” म्हणत सीमा हैदरने फडकवला तिरंगा

Seema haider tiranga (1)

टाइम्स मराठी । गेल्या काही दिवसांपासून Pubg खेळत खेळत प्रेमात पडलेल्या पाकिस्तानी सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिन मीना यांचे प्रकरण जोरदार गाजत आहे. प्रियकरासाठी आणि प्रेमासाठी पाकिस्तानातून सीमा भारतात आली आणि आता भारताचीच झाली. याचे कारण म्हणजे सीमाने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आहेत. उद्या 15 ऑगस्ट असल्यामुळे सर्वजण … Read more

Blue Moon 2023 :’या’ दिवशी भारतात दिसणार ब्लु मुन; चंद्राच्या आकारात होणार मोठा बदल

Blue Moon 2023

टाइम्स मराठी (Blue Moon 2023) । चांद्रयान 3 मुळे प्रत्येकाचे लक्ष्य हे अवकाशात घडणाऱ्या घटनावर आहे. यासोबतच बऱ्याचदा अवकाशात वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली जाणवतात. सूर्यग्रहण चंद्रग्रहण हे आपण बऱ्याचदा पाहत असतो. यानुसार आता ऑगस्ट महिन्यात दोन वेळेस चंद्र दिसणार आहे. पहिला चंद्र हा एक ऑगस्टला सुपरमून म्हणून आपण पाहिला होता. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस पुन्हा … Read more

भारताच्या एक दिवस अगोदर पाकिस्तान स्वातंत्र्यदिन का साजरी करतो?

India Pakistan

टाइम्स मराठी | 15 ऑगस्ट रोजी भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरी करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट म्हणजेच, भारतातील २०० वर्षांहून अधिक ब्रिटीश सत्तेचा अंत होय. मुख्य म्हणजे, या 15 ऑगस्ट 1947 रोजीच भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा महत्त्वाचा दिवस. या दोन्ही देशांना एकाच दिवशी स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. परंतु तरीदेखील पाकिस्तान 14 ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य … Read more

Chandrayaan 3 च्या आधीच रशियाचे Luna 25 चंद्रावर कसं पोचणार? हे आहे मोठं कारण

Chandrayaan 3 Vs Luna 25

टाइम्स मराठी | सध्या चंद्रयान (Chandrayaan 3) चंद्राच्या कक्षेमध्ये भ्रमण करत असून काही दिवसातच ही मोहीम अंतिम वळणावर पोहोचेल. सर्वांचे चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंग कडे लक्ष लागून आहे. भारताची ही तिसरी चंद्रयान मोहीम असून 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. 14 जुलैला चांद्रयान 3 लॉन्च करण्यात आले होते. यासोबतच एका महिन्यापूर्वी रशियाने देखील चंद्र … Read more

विराट कोहली एका Instagram Post च्या माध्यमातून कमवतो ‘इतके’ कोटी; आकडा ऐकून वेड लागेल

Virat Kohli Instagram

टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आज काल बरेच जण ऍक्टिव्ह दिसत आहे. यासोबतच सोशल मीडिया हे कमाईचे साधन देखील बनले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मध्ये असलेल्या Whatsapp, Instagram, Facebook, Youtube च्या माध्यमातून बरेच जण घरबसल्या पैसे कमवतात. त्याचबरोबर इंस्टाग्राम वर देखील फॉलोवर्स जास्त असल्यास लाखो रुपयांपर्यंत पेमेंट मिळू शकते. आपल्या भारतात क्रिकेटपटू आणि अभिनेता … Read more

आता Whatsapp वरून बुक करा RedBus चे तिकीट; ‘या’ स्टेप्स फॉलो करा

Redbus Whatsapp Ticket Booking

टाईम्स मराठी । RedBus हे जगातील सर्वात मोठे ऑनलाईन बस तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर लाखो लोक विश्वास ठेवतात आणि प्रवासासाठी रेड बसच्या माध्यमातून ऑनलाईन तिकीट बुक करता येते. प्रवाशांसाठी सर्वात जलद आणि सुरक्षित पेमेंट करणार प्लॅटफॉर्म म्हणून रेडबस ओळखलं जाते. त्यातच आता RedBus वरून तिकीट बुक करणं अजून सोप्प झालं आहे. याचे कारण … Read more