चंद्रावर गाडी चालवणारा अवलिया; 546 तास अंतराळात केला प्रवास

Driving car on moon

टाइम्स मराठी । सध्या भारताचे चंद्रयान (Chandrayaan 3) चंद्राच्या कक्षेमध्ये भ्रमण करत असून काही दिवसातच ही मोहीम अंतिम वळणावर पोहोचेल. सर्वांचा चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंगकडे लक्ष लागून आहे. भारताची ही तिसरी चंद्रयान मोहीम असून 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. अशातच नागरिकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहे. एवढेच नाही तर चांद्रयानावर सर्वच जणांचे … Read more

गदर 2 चित्रपटाचे ॲडव्हान्स तिकीट बुक करा आणि 5000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवा

Gadar 2

टाइम्स मराठी । बॉलीवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा गदर 2(Gadar 2) हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. सध्या गदर 2 या चित्रपटाचे प्रमोशन सुरू असून हा चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह आणि एक्साइटमेंट दिसून येत आहे. प्रत्येक व्यक्ती गदर 2 रिलीज होण्याची वाट पाहत असतानाच या चित्रपटासाठी ॲडव्हान्स बुकिंग देखील सुरू झाली … Read more

चांद्रयानाचे दोन्ही इंजिन बंद पडले तरीही….; ISRO प्रमुख नेमकं काय म्हणाले?

Chandrayaan 3 20230809 175600 0000

टाइम्स मराठी | सध्या भारताची चंद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहीम सुरू आहे. 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. सध्या हे चंद्रयान चंद्राच्या कक्षेमध्ये भ्रमण करत असून काही दिवसातच ही मोहीम अंतिम वळणावर पोहोचेल. सर्वांचे चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंग कडे लक्ष लागून आहे. त्याचबरोबर नागरिक चांद्रयानाच्या प्रत्येक बातम्या वर लक्ष ठेवत असतानाच आता इस्त्रो प्रमुखांनी … Read more

Google Grammar Check : गुगल सर्चने आणले नवीन फिचर, आता चुकलेली वाक्यरचना सुधारता येणार

Google Grammar Check

टाइम्स मराठी (Google Grammar Check)। आजकाल सोशल मीडिया एप्लीकेशन वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स आणि फीचर्स आणत असतात. त्याच प्रकारे आता गुगल सर्च इंजिनने देखील एक खास नवीन फिचर आणले आहे. या फिचरच्या माध्यमातून आता वाक्यांची व्याकरणाची अचूकता समजू शकेल. या फिचरचं नाव ग्रामर चेक फिचर असं आहे . युजरचा अनुभव वाढवण्यासाठी हे फिचर लॉन्च करण्यात आले … Read more

गाडीवर तिरंगा लावून देशभक्ती दाखवणे महागात पडणार; होऊ शकते जेल

tiranga pn vehicle

टाइम्स मराठी । देशाचा स्वातंत्र्य दिन (Independence Day) काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अशातच बरेच जण देशभक्ती दाखवण्यासाठी वाहनावर झेंडे लावण्यास सुरुवात करतात. पण बऱ्याचदा स्वातंत्र्य दिन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे झेंडे कचऱ्यात दिसतात तर बराचदा रस्त्याच्या कडेला पडलेले दिसतात. यामुळे तिरंग्याचा अपमान होतो. यामुळेच आता सरकारने नवीन नियम लागू केला … Read more

Jio चा 5G Mobile कधी लाँच होणार? मोठी अपडेट समोर

jio

टाइम्स मराठी | रिलायन्स जिओ ने काही महिन्यांपूर्वीच आपण नवा 5G मोबाईलन लॉन्च होणार असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी हा फोन केव्हा लॉन्च होणार हे माहीत नव्हते परंतु आता कंपनी लवकरच लॉन्चिंग डेट जाहीर करणार असल्याचं उघड झालं आहे. रिलायन्स 28 ऑगस्टला 46 व्या Annual general meeting चे आयोजन करणार आहे. या इव्हेंट वेळीच रिलायन्सचे … Read more

सातवी शिकलेल्या आजोबांनी बनवली सुसाट धावणारी इलेक्ट्रिक रिंग बाईक; व्हिडीओ बघून व्हाल थक्क

electric ring bike

टाइम्स मराठी | आपल्या प्रत्येकाला वाटत असते की आपल्याकडे एक तरी बाईक असावी. परंतु पैशाच्या अभावी बाईक घेण्याचे स्वप्न पुर्ण करता येत नाही. मात्र सुरतमध्ये एका सातवी पास असणाऱ्या व्यक्तीने चक्क बाईकची हौस भागवण्यासाठी स्वतःच एक नविन बाईक तयार केली आहे. नटुभाई असे या आजोबांचे नाव असून त्यांनी इलेक्ट्रिक रिंग बाईक तयार केली आहे. सध्या … Read more

Amazon Great Freedom Festival Sale 2023 :10 हजारच्या आत ‘हे’ Mobile उपलब्ध

Amazon Great Freedom Festival Sale 2023

टाइम्स मराठी । ॲमेझॉनवर ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल 2023 सेलला (Amazon Great Freedom Festival Sale 2023) सुरूवात झाली आहे. ग्रेट फ्रीडम सेल फक्त 4 ते 8 ऑगस्ट दरम्यान सुरू आहे. त्यामुळे या सेलचे आज आणि उद्या असे दोनच दिवस उरले आहेत. ॲमेझॉनवर सुरू असलेल्या ग्रेट फ्रीडम सेल देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या आधी साजरा केला जात आहे. या सेलमध्ये … Read more

हत्तीची बुद्धिमत्ता पाहून तुम्हीही ठोकाल सलाम; आनंद महिंद्रांनी शेअर केला Video

anand mahindra elephant video (1)

टाइम्स मराठी । सर्वात बुद्धिमान प्राण्यांमध्ये हत्ती या प्राण्याचे नाव सर्वात अगोदर येते. हत्तीला गजराज म्हणून देखील ओळखतात. हत्ती फक्त बुद्धिमानच नाही तर शक्तीमान देखील आहे. या हत्तीची युक्ती आणि बुद्धिमत्ता दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओला देशातील सर्वात मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. व्हिडिओ … Read more

Samudrayaan Mission : चंद्रयान नंतर आता भारताचे मिशन समुद्रयान; पाणबुडीतून 3 जण 6000 मीटर खोलवर जाणार

Samudrayaan Mission

टाइम्स मराठी (Samudrayaan Mission)। भारताने नुकतच चांद्रयान 3 हे मिशन लॉन्च केल्यानंतर आता आपलं पुढचं लक्ष मिशन समुद्रयान असल्याची माहिती उघड होत आहे. भारत फक्त अंतरिक्षाची उंची गाठणार नसून समुद्राच्या खोलवर जाऊन पृथ्वीवरील बरेच रहस्य उघडणार आहे. देशाचे विज्ञान मंत्री किरेन रिजीजू यांनी राज्यसभेमध्ये याबद्दल माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिशन समुद्रयान अंतर्गत पाणबुडी एका … Read more