देशी जुगाड!! तरुणाने ड्रोनच्या माध्यमातून केली Pizza ची डिलिव्हरी; Video व्हायरल

pizza delivery by drone

टाइम्स मराठी । सोशल मीडिया वर सतत काही न काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातच काही व्हिडीओ हे आश्चर्यचकित करणारे असतात. असाच एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये झोमॅटो बॉय ने ड्रोन बनवून ऑर्डर डिलिव्हरी केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भारतात तरुणांकडे टॅलेंट ची कमी नाही. बरेच जण टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ गाड्या, … Read more

अखेर प्रतीक्षा संपली! सप्टेंबरच्या ‘या’ दिवशी iPhone 15 होणार लॉन्च

iPhone 15

टाइम्स मराठी | सध्या तरुणांमध्ये आयफोन सर्वात जास्त लोकप्रिय ठरत आहे. पाच पैकी तीन व्यक्तींच्या खिशात आयफोन आहेच. त्यामुळे आता iPhone 15 लॉन्च होण्याची वाट सर्वजण आतुरतेने बघत आहेत. या संदर्भातच एक मोठी माहिती समोर आली आहे. कंपनी iPhone15 येत्या 13 सप्टेंबर रोजी लॉन्च करणार आहे. Apple पार्क कॅलिफोर्निया येथे याचा लॉन्च इव्हेंट आयोजित करण्यात … Read more

ब्ल्यू व्हेल नव्हे तर ‘हा’ आहे जगातील सर्वात महाकाय प्राणी; डायनासोरही पडेल फिका

perucetus colossus

टाइम्स मराठी । जर तुम्हाला विचारलं की जगातील सर्वात मोठा आणि सर्वात जास्त काळ जिवंत राहणारा जीवाश्म कोणता? तर तुम्ही ब्ल्यू व्हेल च नाव घ्याल. कारण शास्त्रज्ञांनी शोध लावल्याप्रमाणे ब्ल्यू व्हेल हा जास्त काळापर्यंत जिवंत राहणारा जीवाश्म असल्याचं आपल्याला सांगण्यात आलं. परंतु आता वैज्ञानिकांना ब्ल्यू व्हेल पेक्षाही जास्त काळ जिवंत राहणारा जीवाश्म शोधला आहे. त्याचं … Read more

Amrit Bharat Station Scheme : सातारा, सांगली कोल्हापूरसह 16 रेल्वेस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार

Amrit Bharat Station Scheme

Amrit Bharat Station Scheme । अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत रेल्वे मंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मध्य रेल्वेच्या पुणे विभागामधील कोल्हापूर सांगली सातारा यासह 16 रेल्वे स्टेशन विकसित करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेने प्रवासी संघटनांकडून सूचना मागवलेल्या असून महत्वकांक्षी प्रकल्प रेल्वे मंत्रालयाने हाती घेतला आहे. अमृत भारत योजनेच्या माध्यमातून सरकार देशभरातील जवळपास एक … Read more

बुरखाबंदीमुळे मुंबईतील कॉलेजमध्ये वातावरण तापलं; नेमकं काय घडलं?

burqa mumbai college

टाइम्स मराठी । गेल्या काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये बुरखा बंदी (Burqa Ban) मुळे बराच मोठा वाद झाला होता. या वादानंतर आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा तसाच वाद निर्माण झाला आहे. मुंबई (Mumbai) येथील चेंबूर भागात आचार्य महाविद्यालयमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून गणवेश सक्ती करण्यात आली असून बुरखा वर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण … Read more

देव तारी त्याला कोण मारी! लिफ्टमधून दोन लहान मुले बाहेर येताच घडले असे की, व्हिडिओ पाहून तुमचा थरकाप उडेल

f0641aea 7595 49ca 9999 76344228eb81

टाईम्स मराठी | सोशल मीडियावर दररोज कित्येक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आता नुकताच असाच एक पुणे शहरातील व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये लिफ्टमधून दोन मुले बाहेर आल्यानंतर लिफ्ट अचानक खाली कोसळल्याचे दिसत आहे. काही मिनिटांमध्येच घडलेल्या या प्रकारामुळे दोन लहान मुलांचा जीव थोडक्यात वाचला आहे. याप्रकरणी लिफ्टच्या मेटेन्स एजन्सी आणि बिल्डरवर … Read more

केंद्र सरकारकडून लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या आयातीवर निर्बंध लागू; मेक इन इंडियावर जास्त भर

laptop computer

टाइम्स मराठी | भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारकडून देशात लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबतची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे आता इथून पुढे, प्रतिबंधित वस्तूंच्या आयातीला वैध परवान्याअंतर्गत परवानगी देण्यात येणार आहे. सरकारने हा निर्णय मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत घेतला आहे. … Read more

शोएब- सानियाचा घटस्फोट? ‘त्या’ Insta Bio मुळे चर्चांना उधाण

shoaib Sania

टाइम्स मराठी । भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक हे अनेक दिवसांपासून वेगळे राहत असल्याच्या चर्चा सुरू आहे. बऱ्याच दिवसापासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचा चर्चा रंगलेल्या असतानाच दोघेही घटस्फोट घेणार असल्याचे देखील बोलले जात होतं. एवढेच नाही तर त्यांनी घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया देखील सुरू केल्याच्या काही अफवा पसरत होत्या. कैच दिवसानंतर … Read more

चालत्या कारसमोर अचानक कोणी आल्यास ब्रेक दाबायचा की क्लच?

Break And Clutch

टाइम्स मराठी । जर तुम्ही कार चालवायला शिकत असाल तर तुम्हाला स्टेरिंग वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गियर बदलणे हे आपण बऱ्यापैकी लक्षात ठेवतो. परंतु खरी मजा तेव्हा येते जेव्हा क्लच ब्रेक आणि एक्सीलेटर या तिघांमध्ये ताळमेळ बसत नाही. बऱ्याच जणांना एक्सीलेटर आणि क्लच या दोघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन होतं. पण गाडी चालवणं … Read more

Oppo A78 Vs iQOO Neo 7 Pro : कोणता मोबाईल बेस्ट? पहा कॅमेरा, फीचर्ससह संपूर्ण तुलना

smartphone

टाइम्स मराठी । आजच्या काळात स्मार्टफोन ही प्रत्येकाच्या आयुष्याची गरज बनली आहे. बाजारात दिवसेंदिवस अनेक वेगवेगळे स्मार्टफोन उपलब्ध होत आहेत. पण यातील नक्की कोणता स्मार्टफोन घ्यावा हे आपल्या लक्षात येत नाही. सध्या बाजारात Oppo A78 आणि iQOO Neo 7 Pro हे २ नवीन स्मार्टफोन लाँच झालेले आहेत. अतिशय दमदार फीचर्सनी हे दोन्हीही स्मार्टफोन सुसज्ज आहेत. … Read more