रेल्वे खरेदीसाठी 300 कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी; बँक कर्मचारीही हैराण

Indian Railways

टाइम्स मराठी । आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण बँकेकडून लोन घेत असतो. गाडी, घर, बिझनेस, शिक्षण, लग्न यासारख्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी आपण पर्सनल लोन, होम लोन यासारखे पर्याय निवडत असतो. या महागाईच्या काळात प्रत्येक व्यक्तीला या लोनची गरज पडते असं म्हणणं वावगं ठरणार नाही. बऱ्याचदा आपल्या मोबाईलवर बँक किंवा लोन सर्विसेस कडून कॉल येतो. … Read more

बॉलीवूड सेलिब्रिटी अन् भारतीय क्रिकेटपटूंच्या जबरदस्त कारचे कलेक्शन तुम्ही पाहिले आहे का?

874cfe6a 31ae 42bc 84b7 120d131dc67a

टाइम्स मराठी । भारतात बॉलीवूड सेलेब्रेटी आणि क्रिकेटपटू यांना खूप किंमत आहे. अमाप पैसे आणि प्रसिद्धी या २ क्षेत्रात मिळतो. बॉलीवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटू आपल्या लक्झरी कारची आवड जोपासताना दिसतात. काही सेलिब्रेटी तर सतत वेगवेगळ्या कार खरेदी करताना दिसतात. बाजारात एखादी नवीन कार आली की ती लगेच खरेदी करून टाकायला देखील सेलिब्रिटी मागे पुढे पाहत … Read more

Sex साठी Robots घेणार खऱ्याखुऱ्या पार्टनरची जागा; माजी गुगल अधिकाऱ्याचा दावा

Sex Robot

टाइम्स मराठी | भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सर्वच गोष्टींची जागा घेऊ शकतात हे आता सिद्ध झाले आहे. कारण गुगलच्या एका माजी अधिकाऱ्याने दावा केला आहे की, पुढील भविष्यात AI पॉवर्ड सेक्स रोबोट्स (AI-Powered Sex Robots) येतील. ज्यामुळे मानवाला सेक्स करण्यासाठी एका दुसऱ्या व्यक्तींची गरज भासणार नाही. एखादा व्यक्ती सहजरीत्या AI रोबोटसोबत सेक्स करू शकेल किंवा … Read more

स्वतःला Spiderman म्हणत विद्यार्थ्याने बिल्डिंग वरून मारली उडी अन पुढे घडलं असं काही (Video)

Spiderman boy viral video

टाइम्स मराठी । लहान मुलांच्या मनावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम आणि प्रभाव लवकर पडत असतो. लहान मुलांना कार्टून पाहणे हे जिवापेक्षा जास्त आवडत असतं. बऱ्याचदा घरामध्ये असताना मस्तीच्या नादात ते त्यांना आवडत असलेल्या कार्टूनची नक्कल करतात. परंतु ते खरं मध्ये नसून खोटं आहे हे त्यांना माहिती नसतं. अशाच प्रकारची एक घटना कानपूर मध्ये घडली आहे. या … Read more

विमान अपघातात 5 बड्या राजकीय नेत्यांसह पायलटचा मृत्यू; हवेतच अचानक आग लागली अन….

aeroplane crashed

टाइम्स मराठी । बुधवारी कोलंबिया येथील बोयाका विभागातील सैन लूइस डी गेसेना च्या नगरपालिका क्षेत्रामध्ये एक विमान अपघात घडला आहे. या घटनेमध्ये पायलट सह 4 राजकीय नेत्यांचा मृत्यू झाल्याचा उघड झालं आहे. हे चार राजकीय नेते पूर्व राष्ट्रपती अल्वारो उरीबेच्या उजव्या विचारसरणीच्या सेंट्रो डेमोक्रेटीकोचे सदस्य होते. हा अपघात घडला तेव्हा विमानाला अचानक आग लागल्यामुळे पायलटला … Read more

Shocking Video : आधी तरूणीच्या समोरच तिच्या होणाऱ्या नवऱ्याला गोळ्या घातल्या अन् नंतर स्वतःलाही संपवलं

Murder viral video

टाइम्स मराठी । सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भर दिवसा युवती समोरच तिच्या होणाऱ्या नवऱ्याला शूट केल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर गोळी मारल्यानंतर या शूटरने स्वतःला देखील गोळी मारून आत्महत्या केली आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही रस्त्यात मृत अवस्थेत पडलेले दिसत असून ही तरुणी मोठ्या मोठ्याने ओरडताना दिसत आहे. ही घटना रविवारी … Read more

पृथ्वीच्या दिशेने मोठ्या वेगाने येत आहे उल्कापिंड; धडकल्यास होणार मोठं नुकसान

Meteorite Earth

टाइम्स मराठी । अवकाशात पृथ्वी ग्रह तारे याशिवाय उल्का (Meteorite) सारख्या बऱ्याच गोष्टी आहे. आणि त्या उल्का प्रचंड वेगाने फिरत असतात. बऱ्याच वेळेस उल्का पृथ्वीच्या भोवती फिरताना पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळतात. त्यामुळे नुकसान होण्याची प्रचंड शक्यता असते. आता नुकतेच अमेरिकी अंतरिक्ष एजन्सी नासाच्या (NASA) कॅमेरा मध्ये एक दृश्य कैद झाले आहे. या दृश्यामध्ये एक उल्का पृथ्वीच्या … Read more

Indian Railway: आता रेल्वेचं तिकीट काढताच मिळणार 10 लाखांचं सुरक्षा कवच, किंमत फक्त 35 पैसे

Indian Railway

Indian Railway : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमध्ये प्रवाशांनी तिकीट बुक करताच त्यांना रेल्वे विमा सुरक्षा मिळणार आहे. यासाठी ग्राहकांना खूप कमी पैसे खर्च करावे लागणार आहेत. थोडक्यात सांगायचे झालेच तर, रेल्वेने IRCTC कडून तिकीट बुक (Ticket Booking) करताना दिलेली विम्याची सुविधा बाय डीफॉल्ट उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच … Read more

Vande Bharat Express : पंतप्रधान मोदींनी हिरवा झेंडा दाखवलेल्या रेल्वेगाडीला लागली आग? Video व्हायरल

Vande Bharat Express

टाइम्स मराठी । सोमवारी भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या कोचला (Vande Bharat Express) आग लागल्याची घटना घडली आहे. कोचमध्ये बसवण्यात आलेल्या बॅटरीमुळे ही आग लागल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. वंदे भारत एक्सप्रेसचे उद्धाटन झाल्यानंतर या ट्रेनच्या अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. गेल्या काही महिन्यापूर्वीच पाळीव जनावरे रेल्वे ट्रॅकवर आल्यामुळे ट्रेनच्या पुढच्या भागाचे … Read more

Aditya L1 ISRO : चंद्रानंतर आता सूर्याच्या दिशेने कूच; ISRO चे नवं मिशन जाणून घ्याच

Aditya-L1 Mission

टाइम्स मराठी । चंद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)चे पुढचे मिशन सूर्य यान (Aditya L1 ISRO) आहे. यासाठी ऑगस्ट महिन्यात ISRO सौर वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलवी)/रॉकेटवर आपला कोरोनाग्राफी उपग्रह आदित्य L1 पाठवणार आहे . त्यामुळे यंदाचे वर्ष भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी नवनवीन मिशन साठीचे वर्ष म्हणता … Read more