आता Status पाहण्यासाठी Profile मध्ये जाण्याची गरज नाही; Whatsapp मध्ये आले आणखीन एक नवीन फिचर
टाइम्स मराठी । सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आजकाल बरेच युजर सक्रिय असतात. यामध्ये Facebook, Whatsapp, Instagram यासारख्या बऱ्याच मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर होतो. त्यापैकी Whatsapp वर जगातील लाखो करोडो युजर सक्रिय आहेत. Whatsappमध्ये मेटा कंपनीने बरेच फीचर्स उपलब्ध केल्यामुळे आता Whatsapp च्या माध्यमातून बरेच पर्सनल ऑफिशियल काम केले जातात. काही महिन्यांपासून मेटा कंपनीने या Whatsapp मध्ये बरेच … Read more