तुम्हीही Mozilla Firefox चा वापर करताय? सावध व्हा!! चोरी होऊ शकतो Data

Mozilla Firefox

टाइम्स मराठी । जर तुम्ही तुमच्या मोबाईल लॅपटॉप किंवा कम्प्युटर मध्ये Mozilla Firefox वापरत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. कारण सरकारने याबाबत गंभीर इशारा जारी केला आहे. कारण या फायरफॉक्स ब्राउझरच्या ठराविक वर्जन मध्ये काही बग्स आढळले आहेत. हे बग्स तुमचे डिवाइस हॅक करू शकतात. डिवाइस हॅक होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सरकारने याबाबत … Read more

आता मोबाईलवर खेळता येणार GTA; नेटफ्लिक्सने केली मोठी घोषणा

GTA Netflix

टाइम्स मराठी । जर तुम्ही Netflix युजर्स असाल तर तुमच्यासाठी हा डिसेंबर महिना खास जाऊ शकतो. कारण कंपनी डिसेंबर महिन्यात गेम्स लवर्स साठी मोठं गिफ्ट देणार आहे. नुकतेच नेटफ्लिक्स कंपनीने गेमिंग झोनबाबत मोठी घोषणा केली असून आता चक्क नेटफ्लिक्स गेम्सवर ग्रँड थ्रेफ्ट ऑटो म्हणजेच GTA गेम्स खेळता येणार आहे. यापूर्वी तुम्ही GTA VICE CITY हा व्हिडिओ … Read more

Qualcomm ने प्रीमियम मीड रेंज डिव्हाइसेस साठी लॉन्च केला नवीन Snapdragon 7 Gen 3 5G प्रोसेसर

Snapdragon 7 Gen 3 5G processor

टाइम्स मराठी । अमेरिकन बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन म्हणून ओळखली जाणारी Qualcomm Incorporated कंपनी वायरलेस टेक्नॉलॉजी संबंधित सेमीकंडक्टर आणि सॉफ्टवेअर सेवा प्रदान करत असते. आता Qualcomm ने प्रीमियम मीड रेंज डिव्हाइसेस साठी नवीन Snapdragon 7 Gen 3 5G प्रोसेसर लॉन्च केला आहे. हा नवीन लॉन्च करण्यात आलेला प्रोसेसर पूर्वी उपलब्ध असलेल्या Qualcomm च्या चे Snapdragon 7 Gen … Read more

आता कोणत्याही भाषेत आलेला मेल करू शकता Translate; लाँच झालं नवीन फीचर

Gmail Translate

टाइम्स मराठी । Google देत असलेल्या सुविधांपैकी एक सुविधा म्हणजेच G- Mail … G Mail चा वापर आज कालमोठ्या प्रमाणात केला जातो. पर्सनल ऑफिशियल कामासोबतच ऑफिसला मेल पाठवण्यासाठी देखील  जीमेल वापरतात. जीमेल मध्ये यापूर्वी  बऱ्याच सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे जीमेल वापरताना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत होता. परंतु आता गुगलकडून  वेगवेगळे फीचर्स  जीमेल मध्ये उपलब्ध … Read more

ISRO आणि NASA एकत्र करत आहे ‘या’ प्रोजेक्टवर काम; दर 12 दिवसांनी मिळेल पृथ्वीवरील ‘ही’ माहिती

ISRO and NASA

टाइम्स मराठी । Isro या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान 3 ही मोहीम  यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर वेगवेगळ्या मोहीम हाती घेतल्या होत्या. चांद्रयान 3 नंतर इस्रोने सूर्ययान म्हणजेच आदित्य L1, त्यानंतर गगनयान हे मिशन यशस्वी साध्य करण्याचे प्रयत्न केले. चांद्रयान 3 प्रमाणेच आदित्य L1 मिशन देखील यशस्वीरित्या पार पडले. आता गगनयान मोहिमेची पहिली टेस्टिंग करण्यात आली … Read more

चीनने लॉन्च केले जगातील सर्वात फास्ट इंटरनेट; एका सेकंदात 150 HD चित्रपट होतील ट्रान्सफर

Fast Internet

टाइम्स मराठी । आजकाल प्रत्येक व्यक्ती जवळ मोबाईल उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने कामे केली जातात. परंतु स्मार्टफोन वापरासाठी इंटरनेट सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे. इंटरनेट सर्विस शिवाय ऑनलाइन पद्धतीने कोणतेच कामे करता येऊ शकत नाही. भारतामध्ये Jio, Airtel या टेलिकॉम कंपन्या  ग्राहकांना अप्रतिम इंटरनेट सुविधा पुरवत असतात. परंतु आता चीनने जगातील सर्वात … Read more

D2M Technology : आता इंटरनेट नसतानाही Mobile वरून चित्रपट पाहता येणार

D2M Technology

टाइम्स मराठी । आज-काल स्मार्टफोन मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून कंटेंट किंवा मूवी पाहणे अत्यंत पसंत केले जाते. बरेच युजर्स इंटरनेट पॅक मारत असताना मूव्हीज साठी स्पेशली OTT सबस्क्रीप्शन असलेला प्लॅन घेतात, जेणेकरून  इंटरनेट सेवे सोबतच चित्रपट पाहता येतील. पण इंटरनेट खर्च न करता तुम्ही मूव्हीज पाहू शकतात का? हो. बिना इंटरनेट मूव्हीज पाहणे आता अत्यंत सोपे … Read more

Instagram Reels : आता Internet शिवाय पाहता येणार Instagram Reels

Instagram Reels Without Internet

Instagram Reels । Instagram चा वापर न करणाऱ्या युजरची संख्या हातावर मोजण्या इतकी असेल. कारण इंस्टाग्राम चा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात वाढला असून प्रत्येकाचे इंस्टाग्रामवर अकाउंट आहे. META कंपनीने इंस्टाग्राम मध्ये वेगवेगळे फीचर्स अपडेट केल्यापासून आणि इंस्टाग्राम मध्ये रील्स हे फीचर उपलब्ध करण्यात आल्यामुळे इंस्टाग्राम यूजर ची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुम्ही देखील इंस्टाग्राम … Read more

आता PayTM वरून सामान खरेदी करता येणार; लाँच होणार नवं फीचर्स

PayTM ONDC

टाइम्स मराठी । फनटेक कंपनी म्हणून ओळखल्या जाणारी PayTM ने ॲप मध्ये काही बदल केले आहे. त्यानुसार तुम्हाला PayTM ॲपच्या होम पेजवर QR CODE स्कॅनर च्या शेजारी एक ऑप्शन दिसेल. या ऑप्शनच्या माध्यमातून आता PayTM वरून सामान खरेदी करणे सोपे होईल. त्यासाठी कंपनीने ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स ONDC हे ऑप्शन यूजर साठी लॉन्च केले आहे. … Read more

AI ची भविष्यवाणी!! 25 वर्षानंतर मार्केटमध्ये दिसेल हॉवरकार 

Hovercar

टाइम्स मराठी । आजकाल टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाली आहे. या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या जगात इमॅजिन केलेल्या गोष्टी सहजरीत्या इतरांकडून डेव्हलप करण्यात येऊ शकतात. तुम्ही उडणाऱ्या कार बद्दल विचार करत असाल परंतु काही काळानंतर तुम्हाला उडणारी कार मार्केटमध्ये लॉन्च झाल्याचे समजेल. जेव्हा पहिल्यांदा कारचे इन्वेंशन झाले असेल, तेव्हा लोकांना विश्वासही बसला नसेल. अशी परिस्थिती आपली 25 वर्षानंतर होऊ … Read more