बाब्बो!! या 5 ठिकाणी माणसांना No Entry; नेमकं आहे तरी काय?

No entry for people in these 5 places

टाइम्स मराठी । आपल्यासाठी प्रवास करण्याचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. यासोबतच बऱ्याचदा आपण प्रवास करत असताना आपल्याला विशेष अधिकार आहे असं गृहीत धरत असतो. याचे कारण म्हणजे आधुनिक वाहतूक. या वाहतुकीमुळे आपण जगातील काही ठिकाणी दोन दिवसांमध्ये पोहोचतो. परंतु पृथ्वीवर असे काही ठिकाण आहेत, त्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही. या रहस्यमय ठिकाणांवर आतापर्यंत कोणाला … Read more

चंद्रावर गाडी चालवणारा अवलिया; 546 तास अंतराळात केला प्रवास

Driving car on moon

टाइम्स मराठी । सध्या भारताचे चंद्रयान (Chandrayaan 3) चंद्राच्या कक्षेमध्ये भ्रमण करत असून काही दिवसातच ही मोहीम अंतिम वळणावर पोहोचेल. सर्वांचा चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंगकडे लक्ष लागून आहे. भारताची ही तिसरी चंद्रयान मोहीम असून 23 ऑगस्टला चांद्रयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. अशातच नागरिकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहे. एवढेच नाही तर चांद्रयानावर सर्वच जणांचे … Read more

माणूस बनला कुत्रा!! खर्च केले 18 लाख रुपये? पण गरज काय होती?

Man Become Dog

टाइम्स मराठी । व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या नियमाप्रमाणे जग चित्र- विचित्र माणसांनी भरलेलं आहे. जगात कोण कधी काय करेल याचा नेम नाही. अशीच एक घटना जपानमधून समोर येत आहे. जपानमधील एका व्यक्तीने आपलं रूपांतर कुत्र्यामध्ये केलं आहे. त्यासाठी त्याने तब्बल १८ लाख रुपये आणि आपली ४० दिवसाची मेहनत वाया घालवली. टोको असं सदर व्यक्तीचे नाव … Read more

बोट उलटल्याने 30 जणांचा मृत्यू; जोरदार वाऱ्याचा बसला फटका

philippines boat capsize

टाइम्स मराठी । फिलिपाईन्सची राजधानी म्हणून ओळख असलेल्या मनीला जवळील तलावामध्ये बोट उलटल्याची (Philippines Boat Capsize)घटना उघड झाली आहे. या बोटीतील 40 प्रवाशांची सुटका करण्यात आली असून 30 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली आहे. फिलिपिन्स तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार, जोरदार वाऱ्यामुळे मोटर बोट उलटली, त्यामुळे नागरिकांमध्ये … Read more

3000 कार घेऊन जाणाऱ्या जहाजाला आग; इलेक्ट्रिक गाडीमुळे घडली दुर्घटना

Cargo Ship Fire

टाइम्स मराठी | नेदरलँडच्या किनारपट्टीवर 3000 कार घेऊन जाणाऱ्या मालवाहक जहाजाला भीषण आग लागण्याची माहिती मिळाली आहे. या जहाजामध्ये भारतीय क्रू मेंबर्स सुद्धा होते. आग लागल्यामुळे जहाजामध्ये असलेल्या या 23 क्रू मेंबर्सला हेलिकॉप्टर आणि बोटच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. त्यापैकी एका कृ मेंबर चा मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. जहाजात असलेल्या इलेक्ट्रिक गाडीमुळे ही मोठी … Read more

चीन खोदतय 10 KM खोल खड्डा; कारण ऐकून तुमचेही डोकं फिरेल

China Drill 10 km hole

टाइम्स मराठी | भारताचा शेजारील देश असलेल्या चीनच्या अजब गजब गोष्टी नेहमीच ऐकत असतो. याशिवाय शेजारील देशावर आक्रमण करण्याची आणि त्यांच्या जमिनीचा भाग बलकवण्यात सुद्धा चीन अग्रेसर असते. आता तर चीनने एक नवीन कामगिरी हाती घेतली आहे. आता पृथ्वीच्या भूगर्भात जाण्यासाठी चीनने खोदकाम सुरू केले आहे. दुर्मिळ असणाऱ्या नैसर्गिक वायूच्या शोधात चीनने जमिनीत १० किलोमीटर … Read more

विमान अपघातात 5 बड्या राजकीय नेत्यांसह पायलटचा मृत्यू; हवेतच अचानक आग लागली अन….

aeroplane crashed

टाइम्स मराठी । बुधवारी कोलंबिया येथील बोयाका विभागातील सैन लूइस डी गेसेना च्या नगरपालिका क्षेत्रामध्ये एक विमान अपघात घडला आहे. या घटनेमध्ये पायलट सह 4 राजकीय नेत्यांचा मृत्यू झाल्याचा उघड झालं आहे. हे चार राजकीय नेते पूर्व राष्ट्रपती अल्वारो उरीबेच्या उजव्या विचारसरणीच्या सेंट्रो डेमोक्रेटीकोचे सदस्य होते. हा अपघात घडला तेव्हा विमानाला अचानक आग लागल्यामुळे पायलटला … Read more

समुद्रकिनारी सापडला जलपरीचा सांगाडा? फोटो पाहून बघा तुम्हाला काय वाटत?

mermaids australia

टाइम्स मराठी । ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनाऱ्यावर एका रहस्यमय प्राण्याचे अवशेष सापडल्याने चर्चाना उधाण आलं आहे. या सांगाड्याची कवटी हुबेहुब माणसासारखी होती, तर बाकीचे शरीर जलपरीच्या सांगाड्यासारखे दिसत होते. बॉबी-ली ओट्स नावाच्या एका नागरिकाला समुद्रकिनारी फिरत असताना त्याचा पाय या अवशेषाच्या कवटीला धडकला आणि त्याचे लक्ष्य गेले. बॉबी-ली ओट्स यानंतर सांगितलं कि समुद्रकिनारी आम्ही कॅम्पिंगसाठी जागा … Read more

भूत- भूत खेळता खेळता घडलं असं काही, 36 मुलींना थेट ऍडमिट करावं लागलं

Game of Ghosts

टाइम्स मराठी । लहान मुलांमध्ये गेम खेळण्याचे, भुताच्या गोष्टी ऐकण्याचे वेगळंच क्रेझ असते. याच्या माध्यमातून ते त्यांचं मनोरंजन करतात. आपण भूत प्रेत या गोष्टींना मानत नसलो तरी बरेच जण या गोष्टींवर आणि आत्मांवर विश्वास ठेवतात. त्याचप्रमाणे लहान मुलांनी या भुताच्या गोष्टी ऐकताना त्यांच्या मनावर प्रभाव पडतो. आणि त्यांना खरंच भूत असते की काय असा प्रश्न … Read more

जगाच्या नकाशावरुन जपान गायब होणार? नेमकं कोणतं संकट घोंगावतंय?

japan

टाइम्स मराठी । उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानमध्ये एक वेगळं संकट उभारलं आहे. हे संकट म्हणजे घटत चाललेला जन्मदर. जपानमध्ये मागील काही दशकांपासून बाळांच्या जन्मदरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही वर्षांमध्ये जपानची लोकसंख्या पूर्णपणे संपुष्टात येते की काय ही भीती प्रधानमंत्री फोमियो किशीदा यांनी व्यक्त केली आहे. असं … Read more